01
सोने-चांदीचा धमाका सुरुच; वायदे बाजार सुरू होताच चांदीने गाठला 4 लाखांचा टप्पा, सोनेही 2 लाखांजवळ पोहचले
या वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोने-चांदीच्या दरात तुफानी तेजी दिसत आहे. त्यातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध लष्करी कारवाईची धमकी दिली आहे. तसेच ग्रीनलँडवर ताबा घेण्याचे मनसुबेही त्यांनी जाहीर केले आहेत. रशिया- युक्रेन युद्ध चार वर्षांपासून सुरू आहे. त्यातच आता अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणाची ठाम भूमिका आणि डॉलरचे अवमूल्यन या...
Saamana (सामना)
Read more