बातम्या-फटाफट

प्रत्येक जण रोज वाचतोच पण त्यामध्ये त्याला काय जास्त आवडत ते जास्त वाचतो इथे इंटरनेट वरती,बऱ्याच वेळेला आपण क्लिक करून बऱ्याच लिंक जमा करतो ओपन झाल्यावर लक्षात येत आपल्या कामाचे नाही.

यावर विचार करून आणि वाचकांना काय पाहिजे हे लक्षात घेऊन हा प्रयोग आहे मी मराठी चा https ://meemarathi.in. आम्हाला नक्की सांगा तुम्हाला काय वाटले ते.

Zee24 Taas: India News

meemarathi logo 01

महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना धक्का; आज सोनं-चांदी महागली, वाचा तोळ्याचा भाव

Gold Rate Today 1st Dec 2025: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली असून काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.  ...

Zee24 Taas: India News

Read more
meemarathi logo 02

नवीन भाडे करारामुळे भाड्याने राहणाऱ्यांना मोठा दिलासा, इथून पुढे 'इतकाच' द्यावा लागेल अ‍ॅडव्हान्स!

India Rent Rules 2025:  घर भाड्याने घेताना तुम्हाला किती डिपॉझिट द्यावा लागेल? जाणून घेऊया. ...

Zee24 Taas: India News

Read more
meemarathi logo 03

पावसाचा रेड अलर्ट! कुठवर पोहेचलं चक्रीवादळ? महाराष्ट्रापासून ते किती दूर अन् नेमका काय धोका?

Cyclone Ditwah Rainfall LIVE location : बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळं दक्षिण पश्चिम किनारपट्टीमध्ये हवामानानं दहशत वाढवली आहे.    ...

Zee24 Taas: India News

Read more
meemarathi logo 04

पुन्हा एकदा सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ होणार? तज्ज्ञांनी कारण सांगत केलं धडकी भरवणारं भाकित

Gold Price Prediction: सोन्याच्या दरात सातत्याने होत असलेले चढ-उतार यामुळं ग्राहकही चिंतेत सापडले आहेत. अशातच भविष्यात सोन्याचे दर आणखी वाढणार असल्याचे भाकित वर्तवण्यात आले आहे.  ...

Zee24 Taas: India News

Read more
meemarathi logo 05

RBI सर्वसामान्यांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत, महागाईसंदर्भात काय निर्णय होणार? जाणून घ्या!

RBI On Interest Rates: रिझर्व्ह बँक त्यांच्या पुढील पतधोरण बैठकीत (MPC) रेपो दर 0.25 टक्क्यांनी कमी करण्याची शक्यता आहे.  ...

Zee24 Taas: India News

Read more
meemarathi logo 06

लोखंडी रॉड अन् हॉकी स्टिक... लग्नात एका शुल्लक कारणावरुन पॅरा एथलीटची हत्या, नेमकं काय घडलं?

पोलिस तपासात असे दिसून आले आहे की, लग्नानंतर रोहित परतत असताना आरोपीने रोहितच्या गाडीला मागून धडक दिली. त्यानंतर रोहितला गंभीर मारहाण करण्यात आली. त्याची प्रकृती इतकी गंभीर होती की त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करावे लागले. ...

Zee24 Taas: India News

Read more
meemarathi logo 07

दुबईहून भारतात येणाऱ्या विमानात उडाली खळबळ, प्रवाशाने अचानक एअर हॉस्टेससोबत जे केलं ते फारच भयावह...

Dubai to India Flight: केरळमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणारा 30 वर्षांचा तरुण इंजिनिअर दुबईहून हैदराबादला परत येत होता.  ...

Zee24 Taas: India News

Read more
meemarathi logo 08

Bus Accident : दोन बसची जोरदार धडक, भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी

दोन सरकारी बसमध्ये भीषण अपघात. या अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू.  ...

Zee24 Taas: India News

Read more
meemarathi logo 09

भारतातील 12 मोठ्या बॅंका 4 बॅंकांत मर्ज, कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात? तुमच्यावर काय परिणाम? सितारमण यांनी स्पष्टच सांगितलं..

Bank Merger Plan: सध्या 12 सार्वजनिक बँका आहेत, ज्या भविष्यात फक्त 4 पर्यंत आणल्या जाणार आहेत. ...

Zee24 Taas: India News

Read more
meemarathi logo 10

जगप्रसिद्ध मीडिया सम्राट डॉ. सुभाष चंद्रा यांच्या Zee समुहाचा दमदार प्रवास

Dr. Subhash Chandra: हरयाणातील हिसारहून 1978 मध्ये मुंबईत आलेल्या डॉ. सुभाष चंद्रा यांनी 1992 मध्ये झी टीव्ही सुरू करून भारतात खाजगी दूरदर्शन क्रांती घडवली.आज झी नेटवर्कचे 90 चॅनेल्स 174 देशांत 1.3 अब्ज प्रेक्षकांपर्यंत पोहोचले असून त्यांना “भारतीय मीडियाचा सम्राट” म्हणून ओळखले जाते.   ...

Zee24 Taas: India News

Read more
meemarathi logo 11

भारतात माध्यमांचा चेहरा कायमचा बदलला, घरात घरात मनोरंजनाचा अभूतपूर्व प्रवास; डॉ. सुभाष चंद्रा यांची प्रेरणादायी कहाणी

Dr Subhash Chandra inspirational Story: भारतातील पहिल्या खाजगी उपग्रह टेलिव्हिजन चॅनेलद्वारे डॉ. सुभाष चंद्रा यांनी जगभरात ओळख निर्माण केली. त्यांनी मनोरंजन क्षेत्रात नवी क्रांती घडवून आणली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मीडियामधील त्यांच्या प्रेरणादायी प्रवास पाहूयात. ...

Zee24 Taas: India News

Read more
meemarathi logo 12

वयाच्या 55 व्या वर्षी व्यवसायात पाहिला डाऊनफॉल, तरी अडचणींवर मात करून मिळवून दिली पुन्हा उभारी

Subhash Chandra : डॉ. सुभाष चंद्रा यांचा आज यांचा वाढदिवस आहे. डॉ. सुभाष चंद्रा यांनी लाखो लोकांना, विशेषतः तरुणांना, ज्यांनी त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रेरणा दिली. मात्र त्यांना सुद्धा व्यवसायात अनेक डाऊनफॉल आले. त्यांनी अनेक अडचणींवर मात करून व्यवसायाला पुन्हा उभारी मिळवून दिली.    ...

Zee24 Taas: India News

Read more
meemarathi logo 13

75th Birthday Special : डॉ. सुभाष चंद्रा ज्यांनी भारतातील मीडिया, व्यवसायाची दिशा बदलली

डॉ. सुभाष चंद्रा यांचा आज 75 वा वाढदिवस. यानिमित्ताने जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास.  ...

Zee24 Taas: India News

Read more
meemarathi logo 14

Gold Leasing: घरात पडून असलेलं सोनंही करेल तुम्हाला मालामाल, कसा करुन घ्यायचा फायदा? जाणून घ्या!

Gold Leasing: तुमच्याकडे 10-20 ग्रॅम सोनं असेल तरीही तुम्ही दरवर्षी 1% ते 7% पर्यंत परतावा मिळवू शकता.  ...

Zee24 Taas: India News

Read more
meemarathi logo 15

भारतीय क्रिकेटचा गेमचेंजर, डॉ. सुभाष चंद्रा आणि त्यांच्या ICLची भन्नाट कहाणी

भारतीय माध्यमविश्वातील अग्रगण्य वाहिनीसमूह असणाऱ्या 'झी'चे संस्थापक अध्यक्ष  श्री. सुभाष चंद्राजी आज त्यांचा 75 वा वाढदिवस साजरा करत आहेत.    ...

Zee24 Taas: India News

Read more
meemarathi logo 16

17 रुपये अन् स्वप्नांची बॅग घेऊन हिसारहून गाठली दिल्ली, डॉ. सुभाष चंद्रा यांची प्रेरणादायी कहाणी!

Dr Subhash Chandra inspirational Story: जगप्रसिद्ध मीडिया सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. सुभाष चंद्रा यांची प्रेरणादायी कहाणी जाणून घेऊया. ...

Zee24 Taas: India News

Read more
meemarathi logo 17

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी तात्काळ तिकीट काढण्याची पद्धत बदलली; आता तिकीटासाठी आधी...

Indian Railway New Ticket Booking System: भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या जवळपास सर्वांनाच तात्काळ तिकीटची कल्पना असेल. मात्र आता या तिकीटांसंदर्भातील महत्त्वाचा निर्णय बदलणार आहे. ...

Zee24 Taas: India News

Read more
meemarathi logo 18

1st December Alert: कोणत्या राज्यांमध्ये 1 डिसेंबरला बॅंक हॉलिडे? RBI कडून मोठी अपडेट!

Bank Holiday: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIने डिसेंबर 2025 साठी एकूण 13 बँक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. ...

Zee24 Taas: India News

Read more
meemarathi logo 19

सोनं-चांदीत गुंतवणुक करण्याचा विचार करताय? गुंतवणुकीपूर्वी हे 5 प्लान जाणून घ्या

Gold Investment: सोनं-चांदीमध्ये गुंतवणुक करण्याआधी त्यांच्या गरजा, जोखीम समजूम घेणे महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सोनं स्थिर आहे तर चांदी अस्थिर असते. त्यामुळं तुम्हीदेखील सोनं-चांदीत गुंतवणुक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी.  ...

Zee24 Taas: India News

Read more

Device & Location Info

Fetching data...

Location:

Device Information: