बातम्या-फटाफट

प्रत्येक जण रोज वाचतोच पण त्यामध्ये त्याला काय जास्त आवडत ते जास्त वाचतो इथे इंटरनेट वरती,बऱ्याच वेळेला आपण क्लिक करून बऱ्याच लिंक जमा करतो ओपन झाल्यावर लक्षात येत आपल्या कामाचे नाही.

यावर विचार करून आणि वाचकांना काय पाहिजे हे लक्षात घेऊन हा प्रयोग आहे मी मराठी चा https ://meemarathi.in. आम्हाला नक्की सांगा तुम्हाला काय वाटले ते.

ओपिनिअन | दिव्य मराठी

meemarathi logo 01

बलिदान दिन विशेष:संभाजी महाराज 350 वर्षानंतरही न्यायाच्या प्रतीक्षेत, सरकारने जीवनचरित्रावर प्रकाश टाकावा, मिटकरींचा लेख

आज रोजी शंभूराजांच्या हौतात्म्याला ३५६ वर्ष पूर्ण झालीत. मात्र, अद्यापही त्यांच्या उज्ज्वल जीवनचरित्रावर महाराष्ट्र शासनाने प्रकाश टाकला नाही. विधिमंडळ परिसर व मंत्रालयात त्यांचे तैलचित्र लावण्याचाही प्रयत्न झाला नाही. शासकीय मुद्रणालयात त्यांचे अधिकृत चित्र...

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 02

रसिक स्पेशल:'एक देश - एक एमएसपी' महाराष्ट्रासाठी अन्यायी

‘एमएसपी’ची हमी देणे, हा शेतकऱ्यांच्या समृद्धीचा एकमेव मार्ग होऊ शकत नाही. पण तरीही, ‘एक देश - एक एमएसपी’चे अनाठायी धोरण राबवले जात आहे. त्यामुळे उत्तर भारतातील राज्यांचा फायदा होत आहे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या...

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 03

खलनिग्रहणाय:पोलिसांची खरी कसोटी

गुंतागुंतीच्या, गंभीर स्वरुपाच्या आणि उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा तपास हीच पोलिसांची खरी कसोटी असते. जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी हे गुन्हे उघडकीस आणणे आवश्यक ठरते. अशा गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिसांना अद्ययावत तंत्रज्ञानासह योग्य प्रशिक्षणाची...

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 04

माझ्या हिश्श्याचे किस्से:अनुपम खेर यांनी पक्षाघात होऊनही पूर्ण केले शूटिंग; ‘पहला पहला प्यार’च्या शूटिंगदरम्यान अर्धा चेहरा झाला होता पॅरालाइज

परवा, ७ मार्चला माझे घनिष्ट मित्र आणि भारतातील एक महान अभिनेते अनुपम खेर यांचा वाढदिवस होता. त्यामुळे मनात विचार आला की, ज्यांना मी खेर साहेब म्हणून संबोधतो, त्या अनुपम खेर यांच्याविषयीच्या काही गोष्टी...

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 05

डायरीची पाने:हे आम्हाला माहीतच नव्हतं!

आमच्या शाळेत दररोज सकाळी सुंदर प्रार्थना व्हायची. उंच आवाजात पाढे, उजळणी म्हणताना शाळा दुमदुमून जायची. शेवटच्या तासाला कवितेच्या तालावर ती झुलायची... आम्ही शिकत होतो, तेव्हा शिक्षण व्यवस्थेतले आजचे पुष्कळ शब्द आम्हाला माहीतच नव्हते....

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 06

‘एआय’च्या विश्वात...:‘एआय’ची धास्ती वाटतेय? चला, त्याच्याशी दोस्ती करू!

सध्या सगळीकडं ‘एआय’ची चर्चा आहे. या क्रांतिकारी तंत्रज्ञानामुळं आपलं जगणं अधिक सोपं, वेगवान आणि समृद्ध होऊ शकतं. त्यासाठी ते कुशलतेने आणि जबाबदारीने हाताळता आलं पाहिजे. ‘एआय’मुळे विविध क्षेत्रांत घडणारे बदल समजावून सांगतानाच, त्याचे...

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 07

बुकमार्क:एका काश्मिरी माणसाचा हृदयस्पर्शी आत्मशोध...

काश्मीर खोरं नक्की आहे तरी कसं? तिथल्या माणसांच्या आयुष्यात सतत काहीतरी धुमसतंय. त्यातून येणारं विस्थापन, अस्तित्व नाकारण्यासाठी, ओळख लपवण्यासाठी होणारी होरपळ आणि त्यातून वाट्याला येणारा एकाकीपणा.. या सगळ्यांचं यथार्थ दर्शन ‘रूह’मधून घडतं. मराठीसह...

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 08

कव्हर स्टोरी:यंदाचा उन्हाळा ‘अतिकडक’

ग्लोबल वॉर्मिंग... हा एकविसाव्या शतकातील परवलीचा शब्द बनला आहे. २०१४ ते २०२४ या दशकात तापमानवाढीचा नवा उच्चांक झाला आहे. यंदा तर होळीच्या आधीपासूनच उन्हाची तीव्रता वाढली आहे. एकीकडे सामाजिक, राजकीय वातावरणाचा पारा रोज...

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 09

लाइनमन दिन विशेष:जीवाची बाजी लावून चांद्यापासून बांद्यापर्यंत कर्तव्य बजावणारे जनमित्र

अन्न, वस्त्र,‍ निवाऱ्यासारखीच वीज ही आपल्या आयुष्यातील आज मूलभूत गरज बनली आहे. विजेशिवाय जगण्याची कल्पनाच करता येणार नाही, इतके अनन्यसाधारण महत्त्व विजेला आहे. मुंबईचा काही भाग वगळता चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रातील घराघरात वीज पोचवण्याचे...

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 10

राज्य आहे लोकांचे...:सत्ताकांक्षेच्या लाटांमध्ये लोकशाही टिकावी म्हणून...

आपण कसे आयुष्य जगत आहोत, जगणार आहोत आणि पुढच्या पिढीच्या ताटात काय वाढून ठेवले आहे? भारतीय राज्यघटनेवर आधारित लोकशाही कसा आकार घेत जाईल? याचा वेध समारोपाकडे आलेल्या या सदरातून आपण घेतला. राज्यघटनेच्या उद्देशिकेची...

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 11

गोष्ट सांगतो ऐका...:बँड!

उत्तम वाद्य हातात घेऊन, गर्दीला दूर करत चालत गेला. खूप पुढं.. घरात जाऊन बसला. पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. काही वेळात मिरवणूक जवळ येऊ लागली... फार जुनी गोष्ट नाही. उत्तम हिरो होता. बँडमध्ये ट्रम्पेट...

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 12

कबीररंग:नैया मोरी नीके नीके चालन लागी...

कबीरांनी आपल्या दोह्याच्या ओळीओळींत आणि पदाच्या चरणांत अभय आणि शक्ती यांनी भारलेल्या जीवनबोधाच्या खुणा रेखून ठेवल्या आहेत. परमेश्वरप्राप्तीच्या वाटेवरील वाटसरूसाठी या खुणा म्हणजे अनमोल ठेवा आहेत. जन्माला आल्यापासून माणसाचं काळीज काही मूलभूत प्रश्न...

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 13

जितेंद्र, हसन यांनी नाकारला होता ‘चालबाज’:24 फेब्रुवारीला होती श्रीदेवीची पुण्यतिथी, त्यांचा ‘चालबाज’ ठरला होता सुपरहिट सिनेमा

ज्यांना मी भाभीजी म्हणायचो, त्या श्रीदेवीजींची २४ फेब्रुवारीला पुण्यतिथी होती. त्या दिवशी आम्हाला त्यांच्यासोबत व्यतित केलेला काळ आठवत होता. त्यांच्या संस्मरणीय सिनेमांपैकी एक म्हणजे ‘चालबाज’. आज माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये या सिनेमाविषयी... ‘चालबाज’चे...

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 14

रसिक स्पेशल:राजधानीतील साहित्यपूर्ण संमेलन

मराठी माणसाने आता तरी बहिर्मुख होण्याची गरज आहे. केवळ १९६० मध्ये भाषावार प्रांतरचना होऊन महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मराठीत साहित्याचे पीक जोरदार वाढीस लागले आहे, एवढ्यावर समाधान मानून चालणार नाही. दिल्लीतील अ....

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 15

रसिक स्पेशल:राज्यभर पसरलेल्या ‘फिक्सर्स’चे काय..?

‘फिक्सर’ असा बदलौकिक असलेल्यांना पीए, ओएसडी नेमणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितले, हे बरेच झाले. त्यामुळे मंत्रालयातील फिक्सर काही काळ मुख्य प्रवाहाबाहेर राहतीलही. पण, सर्वसामान्यांच्या घामाच्या कमाईवर दररोज डल्ला मारणाऱ्या राज्याच्या सरकारी यंत्रणेतील...

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 16

रसिक कव्हर स्टोरी:तेलाचा तडका... आरोग्याला चटका

मन की बात... या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच भारतीयांना स्थूलत्वाच्या समस्येवर मात करण्यासाठी आहारातील खाद्यतेलाचे प्रमाण दहा टक्के कमी करण्याचे आवाहन केले. एकीकडे आहारातील खाद्यतेलांचा अतिवापर ही आपल्या आरोग्यापुढची मोठी समस्या...

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more

Device & Location Info

Fetching data...

Location:

Device Information: