बातम्या-फटाफट

प्रत्येक जण रोज वाचतोच पण त्यामध्ये त्याला काय जास्त आवडत ते जास्त वाचतो इथे इंटरनेट वरती,बऱ्याच वेळेला आपण क्लिक करून बऱ्याच लिंक जमा करतो ओपन झाल्यावर लक्षात येत आपल्या कामाचे नाही.

यावर विचार करून आणि वाचकांना काय पाहिजे हे लक्षात घेऊन हा प्रयोग आहे मी मराठी चा https ://meemarathi.in. आम्हाला नक्की सांगा तुम्हाला काय वाटले ते.

ओपिनिअन | दिव्य मराठी

meemarathi logo 01

हवामान सुधारासाठी गरजेची गोष्ट ‎"इन-ॲक्टिव्हिटी’ अर्थात काही करू नका‎:इन-ॲक्टिव्हिटी अर्थात अनावश्यक गोष्टीची ना खरेदी ना वापर... गोष्ट छोटी पण परिणाम मोठा‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎तापमान वाढू लागते तेव्हा सर्वत्र झाडे लावा, हिरवळ‎वाढवा, तेव्हाच उष्णता कमी होईल,‎ ही चर्चा सुरू होते. हा विचार काही अंशी बरोबर आहे.‎पण पूर्ण सत्य नाही. आज आपण असह्य उष्णता‎अनुभवत आहोत. तिचे मुख्य कारण...

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 02

गेमिंग कंपन्यांवर लगामासाठी‎ कठोर शिक्षा का बरे नाही?‎:गेमिंग आणि सट्टेबाजीला कायदेशीर प्रोत्साहन‎

सट्टेबाजी आणि जुगार रोखण्यासाठी‎कायदा बनवण्याचा अधिकार केंद्र‎सरकारकडेच नाही. केंद्र सरकारने‎ऑगस्ट २०२१ मध्ये दिल्ली उच्च‎न्यायालयात म्हटले होते की, याबाबत‎कायदा बनवण्याचा अधिकार राज्य‎सरकारांकडे आहे.‎ ‎‎‎‎‎‎‎‎‎‎दिल्लीमध्ये आयआरएस अधिकाऱ्याच्या मुलीवर‎अत्याचार आणि हत्येमधील आरोपी नोकर ऑनलाइन‎गेमिंगच्या व्यसनामुळे ७...

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 03

युद्धाबाबत ट्रम्प यांच्याकडे‎आता वेळ कमी राहिलाय‎:अमेरिकेने गोंधळात हल्ला केला होता‎

संघर्षविराम वाढवणे, समुद्री नाकेबंदी‎कडक करणे यामुळे अमेरिकेला वेळ‎मिळू शकतो. पण त्यामुळे इराण झुकणार‎नाही. नाकेबंदीचा परिणाम दिसण्यासाठी‎अनेक महिने लागू शकतात. ट्रम्प‎यांच्याकडे इतका संयम नाही.‎नोव्हेंबरमध्ये मध्यावधी निवडणुका‎देखील आहेत.‎ ‎‎‎‎‎‎‎‎‎‎अमेरिका-इराण युद्धाला आता दोन महिने झाले आहेत.‎व्हेनेझुएलाच्या...

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 04

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत डावे कुठे आहेत?‎:मुख्य प्रवाहातील डावेही कडेला गेले असतील, तर त्यासाठी ते स्वतःच जबाबदार आहेत‎

काँग्रेस - लेफ्ट फ्रंट यांचा‎ उरल्यासुरल्या मतांसाठी संघर्ष‎ पश्चिम बंगालच्या निवडणुकीत डावे पक्ष‎आणि काँग्रेस उरलेल्या वाट्यासाठी स्पर्धा‎करत आहेत. पूर्व-मध्य भारतात‎माओवादाला पूर्णपणे संपवण्यात आले‎आहे, तर केरळमध्ये कॉम्रेड‎सरकारविरोधी दुहेरी भावनेशी झुंज देत‎आहेत. डाव्या विचारधारेला आता...

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 05

जीवनमार्ग:युवकांनी ‘शंकर-दूत’‎बनण्याची वेळ आलीये‎

धर्माच्या छायेत आपण सुरक्षित, समन्वित व आनंदी आहोत, ती‎स्थिती आदिगुरू शंकराचार्य यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी नर्मदा‎तटावर अनोखे अनुष्ठान झाले. विविध क्षेत्रांतील उच्चशिक्षित युवक‎अद्वैत वेदांताचे शंकर-दूत म्हणून दीक्षित झाले. हे दृश्य वेगळे होतेच,‎पण...

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 06

एन. रघुरामन यांचा कॉलम:कमाईचे आधुनिक मार्ग जुन्या आणि छोट्या व्यवसायांमध्ये चैतन्य निर्माण करू शकत नाहीत

नुकत्याच झालेल्या पुणे दौऱ्यात मी एका अशा शहरात होतो, ज्याची शहरी रचना पूर्णपणे बदलली होती. मी अनेक किलोमीटर पसरलेल्या मेट्रोच्या महाकाय खांबांखालून गेलो, तेव्हा त्यांची सावली खाली संथ चालणाऱ्या गाड्यांवर पडत होती. गुदमरवून...

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 07

टॉड जी. बुशोल्ज यांचा कॉलम:होर्मुझ खाडी सुरू झाली नाही‎ तर पुढची आघाडी तैवान ?

‎‎‎‎‎‎‎‎‎‎होर्मुझ सामुद्रधुनी बंद करून इराणने ट्रम्प प्रशासनासमोर ‎एक प्रकारची सराव परीक्षा ठेवली आहे. ती उत्तीर्ण‎ होण्यासाठी म्हणजेच तैवानवर चीनच्या संभाव्य हल्ला‎किंवा नाकेबंदीविरोधात प्रतिकारशक्ती कायम ‎ठेवण्यासाठी अमेरिकेला ही सामुद्रधुनी निर्णायकपणे‎पुन्हा खुली करावीच लागेल.‎ होर्मुझ...

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 08

आरती जेरथ यांचा कॉलम:‎‎‎‎‎‎‎‎‎‎‘आप’चे पतन हे मध्यमवर्गीय ‎स्वप्नांचा भंग होण्यासारखे‎

राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांच्यासह आणखी‎सहा नेते भाजपमध्ये गेल्यानंतर आम आदमी पक्षात‎निर्माण झालेली उलथापालथ ही केवळ भ्रष्टाचारविरोधी‎आंदोलनातून जन्मलेल्या या पक्षाच्या ऱ्हासाची सुरुवात‎नाही. हा मध्यमवर्गाच्या स्वप्नाचा भंगही आहे. त्यात‎श्रीमंत, बाहुबलींच्या हातातून सत्ता काढून राजकारणाला‎काही...

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 09

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:अंतर्मनातील डोळ्यांनीच‎ दिशाभ्रम दूर होणे शक्य

डोळ्यांना डोळ्यांनी पाहण्यासाठीही आरशाची गरज लागते. विज्ञान‎डोळ्यांना फक्त दिसणे यांच्याशी जोडते. मात्र अध्यात्मशास्त्र सांगते‎की, दोन डोळे अंतर्मनातही असतात. भगवान शंकरांच्या तिसऱ्या‎डोळ्याची गोष्ट वेगळी. अंतर्मनातील डोळे पाहण्यासाठी डोळे मिटले‎पाहिजेत. मौन धारण करावे. ध्यानाच्या दिशेने...

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 10

एन. रघुरामन यांचा कॉलम:स्पष्टता ही गुंतवणूक अन् बचतीचा आधार असायला हवा

21 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान कॉमेंट्री बॉक्समध्ये सुनील गावसकर (सनी), इयान बिशप, इयॉन मॉर्गन यांसारख्या दिग्गजांची मांदियाळी होती. ब्रॉडकास्टिंगच्या सध्याच्या काळात समालोचकांकडून अशी अपेक्षा केली जाते की त्यांनी...

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 11

एन. रघुरामन यांचा कॉलम:नात्यांमध्ये अकारण केलेली मदत उपकार नव्हे, एक प्रकारची जाणीव

या रविवारी जरा विचार करा. आईने तिच्या मैत्रिणीसोबत तुमचे आवडते लोणचे पाठवण्याचे किती वेळा सुचवले असेल? तुम्ही दिलेले उत्तरही तुम्हाला आठवत असेल. आई, कुरिअरच्या खर्चापेक्षा येथे स्वस्त दरात मला लोणचे विकत मिळते, असे...

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 12

बोरिया मजुमदार यांचा कॉलम:आयपीएल बनले गुणवत्तेचा‎ शोध घेणारे सर्वात मोठे केंद्र

‎‎‎‎‎‎‎‎‎‎डिसेंबर 2025 मध्ये आयपीएलचे लिलाव सुरू होते.‎तेव्हा धार्मिक वृत्तीचे प्रफुल्ल हिंगे एका मंदिरात होते.‎तिथेच त्यांना समजले की, एसआरएचने त्यांना 30 ‎लाखात विकत घेतले आहे. 2023 मध्ये हिंगेला पाठीला ‎गंभीर दुखापत झाली होती. अनेकांना...

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 13

मेघना पंत यांचा कॉलम:केवळ शहरी, संपन्न स्त्रियाच‎ स्त्रीवादाचा आवाज आहेत?‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎काही काळापूर्वी इंस्टाग्रामवर पूजाचे (पुजारिनी प्रधान)‎प्रकरण खूप चर्चेत होते. त्या पश्चिम बंगालच्या ग्रामीण‎ भागातील एक ‘कंटेंट क्रिएटर'' आहेत. त्या ग्रामीण ‎जीवन, पुस्तके, स्त्रीवाद आणि समाज या विषयांवर ‎व्हिडिओ बनवतात. त्यांची लोकप्रियता वेगाने वाढली,‎तसे...

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 14

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:गोमातेचे रक्षण करा, जेणेकरून‎ मानवी जीवनाचे रक्षण होईल

काही व्यक्तींच्या संकल्पांनी जग बदलले आहे. आज वैशाख शुद्ध नवमी ‎असून आश्लेषा नक्षत्रही आहे. विद्वानांच्या मते, याच दिवशी अग्रवाल ‎समाजाचे पूर्वज महाराजा अग्रसेन यांनी एका यज्ञाचा संकल्प केला होता,‎जो 17 दिवस चालला. 18...

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 15

एन. रघुरामन यांचा कॉलम:आपल्या सज्ञान मुलाला तुम्ही काय देऊ इच्छिता–संस्कार की चैनीचे आयुष्य?

ते 1978 चे वर्ष होते. भारतातील काळोख्या सिनेमागृहांत ‘डॉन’, ‘त्रिशूल’ आणि ‘मुकद्दर का सिकंदर’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये ‘अँग्री यंग मॅन’ अमिताभ बच्चनची हवा होती. मात्र, साडेअठरा वर्षांचा असताना माझ्यासाठी खरा ड्रामा रूपेरी पडद्यावर...

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 16

बलराज संघई यांचा कॉलम:आपलं आयुष्य जगताना समाजभान विसरू नका; जबाबदारीची जाणीवच खरी ओळख

प्रत्येक व्यक्ती समाजाचा घटक आहे. व्यक्ती समाजातच जगत असतो. दोन किंवा अधिक व्यक्तींनी समाज बनतो. समाजाशी फारसा संबंध नसणारे व्यक्ती सुद्धा दिसतात, परंतु ते ही अप्रत्यक्ष रूपाने अथवा उदासीनपणे समाजातच असतात हे मान्य...

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 17

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:जीवनात आत्मज्ञानाचा अंगीकार केल्यास आत्महत्या कमी होतील

स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये दहा इंद्रिये समानच असतात, मात्र, एक विचार या दोघांमध्येही समान आढळतो आणि तो म्हणजे आत्महत्येचा. विपरीत परिस्थिती उद्भवल्यास दोघेही मृत्यूचा विचार करू लागतात, ज्याला ‘जेंडर पॅराडॉक्स’ म्हटले जाते....

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 18

प्रियदर्शन यांचा कॉलम:लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना गरजेची, हीच खरी वस्तुस्थिती

संविधान दुरुस्ती विधेयक फेटाळले गेले आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली सरकार पुनर्रचना साध्य करण्याचा प्रयत्न करत असल्याचा विरोधकांचा आरोप होता. मात्र, पुनर्रचनेबाबत कितीही वाद असले तरी, घटनात्मक व व्यावहारिक दोन्ही दृष्टिकोनातून लोकसभा जागांची पुनर्रचना...

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more
meemarathi logo 19

पवन के. वर्मा यांचा कॉलम:स्पर्धात्मक लोकशाहीत काही क्षण संपूर्ण देशासाठी असतात

पंतप्रधानांनी 18 एप्रिल रोजी ‘देशाला उद्देशून भाषण’(संबोधन) दिले होते. सरकारचे प्रमुख असल्याने त्यांना तसे करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, ते संपूर्ण देशाचे पंतप्रधानही आहेत. त्यांचे पद पक्षीय नसून घटनात्मक आहे. म्हणूनच, राष्ट्राच्या नावे...

ओपिनिअन | दिव्य मराठी

Read more

Device & Location Info

Fetching data...

Location:

Device Information: