बातम्या-फटाफट

प्रत्येक जण रोज वाचतोच पण त्यामध्ये त्याला काय जास्त आवडत ते जास्त वाचतो इथे इंटरनेट वरती,बऱ्याच वेळेला आपण क्लिक करून बऱ्याच लिंक जमा करतो ओपन झाल्यावर लक्षात येत आपल्या कामाचे नाही.

यावर विचार करून आणि वाचकांना काय पाहिजे हे लक्षात घेऊन हा प्रयोग आहे मी मराठी चा https ://meemarathi.in. आम्हाला नक्की सांगा तुम्हाला काय वाटले ते.

Business Marathi News,Business Latest Marathi News,Business News in Marathi TV9 marathi | TV9 Marathi

meemarathi logo 01

Airtel चा इलॉन मस्कच्या SpaceX सोबत करार, देशात सुरु होणार सॅटेलाईट हायस्पीड इंटरनेट Starlink ची सेवा

एअरटेल कंपनीने स्टारलिंकच्या हाय स्पीड इंटरनेटला भारतात आणण्यासाठी इलॉन मस्क याच्या स्पेसएक्स कंपनीसोबत एक करार केला आहे. हा करार क्रांतीकारक ठरणार आहे. ...

Business Marathi News,Business Latest Marathi News,Business News in Marathi TV9 marathi | TV9 Marathi

Read more
meemarathi logo 02

‘हे’ 12 शेअर्स मिळवून देतील 42 टक्क्यांपर्यंत नफा, जाणून घ्या

डिसेंबर 2025 पर्यंत निफ्टी 50 25,000 पर्यंत पोहोचेल, असा अंदाज BofA सिक्युरिटीजने व्यक्त केला आहे. एचडीएफसी लाइफ 42 टक्के आणि महिंद्रा अँड महिंद्रा 33 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. स्मॉल आणि मिडकॅप शेअर्समध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. टेलिकॉम, फायनान्शिअल, इंडस्ट्रियल, एनर्जी, आयटी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी दिसून येईल....

Business Marathi News,Business Latest Marathi News,Business News in Marathi TV9 marathi | TV9 Marathi

Read more
meemarathi logo 03

EPFO 3.0 Update : बँकेसारखी सेवा, अगदी झटपट, एटीएममधून असा काढा पैसा

EPFO 3.0 Update : केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी ईपीएफओ 3.0 विषयी मोठी घोषणा केली. ईपीएफओ लवकरच बँकेसारखी सुविधा देईल, असे मांडवीय म्हणाले. लवकरच सदस्यांना एटीएममधून पैसे काढता येईल....

Business Marathi News,Business Latest Marathi News,Business News in Marathi TV9 marathi | TV9 Marathi

Read more
meemarathi logo 04

Non-Veg थाळी महागली, पण हे खाद्यपदार्थ झाले स्वस्त, वाचा एकदा हा रिपोर्ट

Cost of Thali : Crisil च्या अहवालात मटण, चिकनवर ताव मारणाऱ्यांसाठी एक खास अहवाल देण्यात आला आहे. त्यानुसार, किंमतीत 6 टक्क्यांची वाढ झाली आहे. पण या खाद्य वस्तू स्वस्त झाल्या आहेत. काय सांगतो हा अहवाल?...

Business Marathi News,Business Latest Marathi News,Business News in Marathi TV9 marathi | TV9 Marathi

Read more
meemarathi logo 05

Gold Silver Rate Today 11 March 2025 : सोन्याने मरगळ झटकली, चांदी अचानक नरमली, किंमत जाणून घ्या

Gold Silver Rate Today 11 March 2025 : गेल्या आठवड्यात सोन्याला फारसा सूर गवसला नाही. सुरुवातीच्या दोन दिवसात सोने 1300 रुपयांनी वधारले होते. चांदीने झेप घेतली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या......

Business Marathi News,Business Latest Marathi News,Business News in Marathi TV9 marathi | TV9 Marathi

Read more
meemarathi logo 06

बुडीत बँकांच्या पाच लाखांहून अधिक ठेवी असलेल्यांवर आता दुहेरी संकट, पाहा काय घडले?

बँकेत ग्राहकांच्या सर्व ठेवींना अगदी १०० टक्के विमा संरक्षण देण्याची मागणी मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष वा. देशपांडे यांनी केली आहे. तसेच ठेव विमा कायद्यातील कलम २१ अंतर्गत असलेली ही अन्यायकारक तरतूद केंद्र सरकारने त्वरीत रद्द करावी अशी स्पष्ट मागणी मुंबई ग्राहक पंचायतीने अर्थमंत्र्यांकडे केली आहे....

Business Marathi News,Business Latest Marathi News,Business News in Marathi TV9 marathi | TV9 Marathi

Read more
meemarathi logo 07

Rohit Sharma Net Worth: मुंबईमध्ये आलीशान घर…, प्रत्येक महिन्यात 2 कोटींची कमाई! हिटमॅन रोहित शर्माची नेटवर्थ किती?

Rohit Sharma Networth: रिपोर्ट्सनुसार रोहित शर्माची संपत्ती 214 कोटी रुपये आहे. फक्त क्रिकेटमधून रोहितला 23 कोटी रुपये मिळतात. म्हणजेच त्याचे महिन्याचे उत्पन्न दोन कोटी रुपये जाते. तसेच इतर ब्रॅडच्या जाहिरातीचे उत्पन्न मिळवल्यावर ही कमाई त्यापेक्षा जास्त आहे....

Business Marathi News,Business Latest Marathi News,Business News in Marathi TV9 marathi | TV9 Marathi

Read more
meemarathi logo 08

रातोरात आशियातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या, अदानी, अंबानींच्याही यादीत; कोण आहेत…?

रोशनी नाडर मल्होत्रा या भारतातील तिसरी सर्वात श्रीमंत भारतीय ठरल्या आहेत. त्या भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत बिझनेसवुमन बनल्या आहेत. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार रोशनी जगातील पाचव्या क्रमांकाची श्रीमंत महिला ठरल्या आहे. त्यांच्या या प्रवासाविषयी जाणून घेऊया....

Business Marathi News,Business Latest Marathi News,Business News in Marathi TV9 marathi | TV9 Marathi

Read more
meemarathi logo 09

EPFO च्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करून कोट्यधीश बना, फॉर्म्युला समजून घ्या

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची (EPFO) PF योजना ही अत्यंत खास योजना आहे. या योजनेत कर्मचारी थोडी फार गुंतवणूक करून निवृत्तीसाठी निधी गोळा करू शकतात. PF योजनेत कर्मचाऱ्यांना दरमहा नियमित गुंतवणूक करावी लागते. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही कोट्यधीश बनू शकता....

Business Marathi News,Business Latest Marathi News,Business News in Marathi TV9 marathi | TV9 Marathi

Read more
meemarathi logo 10

…तर त्या शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणार दहा लाखांपर्यंतचं कर्ज

राज्यात नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने गायींच्या पालनपोषणावर भर दिला आहे. त्याला चालना देण्यासाठी एक उत्कृष्ट योजना उत्तर प्रदेश सरकारने सुरू केली आहे....

Business Marathi News,Business Latest Marathi News,Business News in Marathi TV9 marathi | TV9 Marathi

Read more
meemarathi logo 11

गव्हाला चांगला भाव, शेतकर्‍यांना मोठा फायदा, नवीन किंमती माहिती आहेत का?

२०२४-२५ च्या मार्केटिंग सीजनसाठी गव्हाचा MSP प्रति क्विंटल २२७५ रुपये होता, तर २०२५-२६ च्या मार्केटिंग सीजनसाठी गव्हाचा MSP प्रति क्विंटल २४२५ रुपये आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह अनेक राज्यांच्या बाजारपेठेत शेतकऱ्यांना गव्हाचे चांगले भाव मिळत आहेत, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलून आल आहे. वेगवेगळ्या बाजारपेठेतील गव्हाचे नवीनतम भाव...

Business Marathi News,Business Latest Marathi News,Business News in Marathi TV9 marathi | TV9 Marathi

Read more
meemarathi logo 12

2500 रुपये पगार, राहण्याचे नाही ठिकाण, गावातील तरुणाची शेअर बाजारात कमाल, छापले 215 कोटी

Share Market Porinju Veliyath : कधीकाळी अगदी 2,500 रूपयांची नोकरी करणाऱ्या या तरुणाने अवघ्या काही वर्षात शेअर बाजारात स्वत:च साम्राज्य उभारले. शेअर बाजाराचा श सुद्धा माहिती नसताना त्याने मोठे कर्तृत्व गाजवले. त्याने बाजारातून 215 कोटी रुपये कमावले....

Business Marathi News,Business Latest Marathi News,Business News in Marathi TV9 marathi | TV9 Marathi

Read more
meemarathi logo 13

Gold Silver Rate Today 9 March 2025 : सोन्याचे तळ्यातमळ्यात, चांदी महाग, काय आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 9 March 2025 : सोने आणि चांदीने या आठवड्यात ग्राहकांना संभ्रमात टाकले. सुरुवातीला सोने दोन दिवस तुफान महागले. तर त्यानंतर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. चांदी या आठवड्यात वधारली. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या......

Business Marathi News,Business Latest Marathi News,Business News in Marathi TV9 marathi | TV9 Marathi

Read more
meemarathi logo 14

31 मार्चपर्यंत करा ‘हे’ प्लॅनिंग, इन्कम टॅक्समध्ये मिळेल मोठी सूट, जाणून घ्या

तुम्हीही नवीन आर्थिक वर्षात नवीन कर प्रणाली निवडण्याचा विचार करत असाल तर 31 मार्च 2025 पूर्वी तुम्ही कर बचत गुंतवणुकीचे नियोजन अतिशय काळजीपूर्वक केले पाहिजे. खरे तर सध्या करदात्यांना जुन्या करप्रणालीअंतर्गतच कर बचतीचे लाभ मिळतात. जाणून घ्या. ...

Business Marathi News,Business Latest Marathi News,Business News in Marathi TV9 marathi | TV9 Marathi

Read more
meemarathi logo 15

शिव नाडर यांनी कन्येला दिले असे गिफ्ट, मुकेश अंबानी यांनी देखील अजून इशाला दिले नाही…

देशाच्या टॉप-5 टेक कंपन्यापैकी एक असलेल्या HCL Tech चे संस्थापक हुरुन यांच्या यादीत काही वर्षांपासून सर्वात मोठे दानशूर म्हणून पुढे आले आहेत. परंतू त्यांनी त्यांची कन्या रोशनी नाडर मल्होत्रा हीला असे गिफ्ट दिले आहे की जे आतापर्यंत मुकेश अंबानी देखील त्यांच्या कन्येला देऊ शकलेले नाहीत. ...

Business Marathi News,Business Latest Marathi News,Business News in Marathi TV9 marathi | TV9 Marathi

Read more
meemarathi logo 16

गौतम अदानींनी 9 देशांच्या महिला दूतांना केलं सन्मानित

आज आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे. 9 देशांच्या महिला दूतांना गौतम अदानी यांनी विशेष आदर देऊन सन्मानित केले. यासदंर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्टही केली. ...

Business Marathi News,Business Latest Marathi News,Business News in Marathi TV9 marathi | TV9 Marathi

Read more
meemarathi logo 17

Gold Silver Rate Today 8 March 2025 : चांदीची तुफान घोडदौड, सोन्याची आनंदवार्ता, 10 ग्रॅमचा दर काय, किलोसाठी किती मोजावा लागेल पैसा

Gold Silver Rate Today 8 March 2025 : सोन्याची आणि चांदीची काय वार्ता असे विचारले तर गेल्या आठवड्याप्रमाणे सोन्याने ग्राहकांना दिलासा दिला आहे. तर चांदीने भरारी घेतली आहे. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या......

Business Marathi News,Business Latest Marathi News,Business News in Marathi TV9 marathi | TV9 Marathi

Read more
meemarathi logo 18

भाजीपाल्याचे दर कोसळले,लागलेला खर्चही निघेना; शेतकरी आर्थिक संकटात

Vegetables Prices : राज्यातील अनेक भागात सध्या भाजीपाल्याचे दर उतरले आहेत. बटाटे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरचीला मोठा भाव नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यांचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे....

Business Marathi News,Business Latest Marathi News,Business News in Marathi TV9 marathi | TV9 Marathi

Read more
meemarathi logo 19

EPFO मध्ये मोठा बदल! केंद्रीय मंत्र्यांनी दिली आनंदवार्ता, आता ATM मधून काढू शकाल PF, Video पाहा

PF ATM Withdrawal 3.0 : पीएफ काढण्यासाठी आता पूर्वीसारखी कसरत करावी लागणार नाही. एटीएम आणि युपीआय ॲपच्या माध्यमातून लवकरच पीएफ काढता येईल. पीएफची रक्कम थेट एटीएममध्ये जमा होईल. काय आहे ही प्रक्रिया, केंद्रीय मंत्र्यांचा काय दावा?...

Business Marathi News,Business Latest Marathi News,Business News in Marathi TV9 marathi | TV9 Marathi

Read more

Device & Location Info

Fetching data...

Location:

Device Information: