MahaVISTAAR-AI: महाराष्ट्रातल्या शेतकऱ्या साठी सरकारी AI असिस्टंट Free AI App
MahaVISTAAR-AI हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी AI आधारित Digital Assistant आहे. हवामान अंदाज, बाजारभाव, पीक सल्ला, कीड-रोगाची माहिती आणि सरकारी योजनांचा आढावा मराठीत घेऊन शेतीचे निर्णय अधिक सोपे कसे करता येतील, ते जाणून घ्या.