Mee Marathi हा मराठीत AI साधने, मोबाईल टिप्स, डिजिटल उत्पादकता, ऑनलाइन कमाई आणि सायबर सुरक्षेवर आधारित माहिती देणारा स्वतंत्र डिजिटल मंच आहे. आमचा उद्देश सोप्या भाषेत, विश्वासार्ह स्रोतांवर आधारित आणि प्रेक्षकांसाठी उपयुक्त मजकूर पोहोचवणे आहे.
आम्ही तंत्रज्ञानातील बदल काळजीपूर्वक मांडतो; मात्र कोणत्याही आर्थिक सल्ल्यासाठी वैयक्तिक तज्ज्ञाशी संपर्क साधा. मजकूर नियमितपणे अपडेट केला जातो.
संपादकीय तत्त्वे
- पारदर्शकता आणि स्रोतांचा उल्लेख
- स्पॅम, भ्रामक शीर्षके टाळणे
- वाचकांच्या सुरक्षेचा प्राधान्यक्रम
अविनाश :
लेखक हे AI आणि आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारा एक Tech Enthusiast आणि Generative AI Engineer आहे.
AI, Cloud Technology, Digital Innovation आणि Future Trends याबद्दल लिहायला आणि नवीन गोष्टी समजून घ्यायला आवडतं.
गेल्या अनेक वर्षांपासून Software Development, AI Solutions आणि Technology Research क्षेत्रात काम करत आहे.
सोप्या भाषेत कठीण तंत्रज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असतो.
AI, Cyber Security, Digital Tools आणि बदलणारं Technology World याबद्दल माहितीपूर्ण लेख लिहिण्यावर माझा विशेष भर असतो.
भविष्यातील तंत्रज्ञान समजून घेऊन ते मराठीमध्ये लोकांपर्यंत पोहोचवणं हेच मुख्य उद्दिष्ट आहे.