CL1 आणि Brain Cells: मानवी पेशींवर चालणाऱ्या Computer चे भविष्य काय?
मानवी Brain Cells वापरून Computer चालवता येईल का? CL1, DishBrain, Biological Computing आणि AI च्या भविष्यातील शक्यता सोप्या भाषेत समजून घ्या.
AI ट्रेंड्स: 2026 मधील नवीन मॉडेल, Agentic AI, RAG, MCP, Quantum AI आणि भविष्यातील संधी. तज्ञ दृष्टिकोन आणि वाचकांसाठी actionable insights.
मानवी Brain Cells वापरून Computer चालवता येईल का? CL1, DishBrain, Biological Computing आणि AI च्या भविष्यातील शक्यता सोप्या भाषेत समजून घ्या.
AI agents बद्दल बोलताना “Harness” आणि “Harness Engineering” हे शब्द सध्या वेगाने चर्चेत येत आहेत. पण harness म्हणजे नेमकं काय? Model आणि harness मध्ये काय फरक आहे आणि AI agent ला reliable, सुरक्षित आणि प्रत्यक्ष काम करण्यास सक्षम बनवण्यासाठी tools, memory, workspace, guardrails आणि observability यांची भूमिका काय आहे, हे सोप्या उदाहरणांसह समजून घेऊया.
AI रोजच्या जीवनात घर, आरोग्य, प्रवास, शिक्षण, बँकिंग, मनोरंजन आणि कामकाज अधिक सोपे, जलद आणि स्मार्ट बनवत आहे. संधी देते.
AI मुळे Dairy Farming बदलत आहे! 🐄🤖 Sensors, Smart Devices आणि AI च्या मदतीने जनावरांचे Health, Milk Production आणि Reproductive Cycle अधिक स्मार्ट पद्धतीने Monitor करता येत आहे.
मी गेल्या १४ वर्षांपासून Software Industry मध्ये काम करत आहे. या १४ वर्षांमध्ये मी Software Engineering चे अनेक टप्पे जवळून पाहिले आहेत. एक काळ असा होता की Developer म्हणजे फक्त Coding. दिवसाला ८-१० तास Visual Studio, Eclipse, IntelliJ किंवा VS Code समोर बसून हजारो Lines of Code लिहायच्या. Requirement Document यायचं, Database Design व्हायचं, Coding … पुढे वाचा
फुटबॉलमधील विजय केवळ खेळाडूंच्या कौशल्यावरच नाही, तर योग्य रणनीतीवरही अवलंबून असतो. Sim2Win हे नवीन AI संशोधन हजारो सामन्यांचा डेटा, खेळाडूंच्या हालचाली आणि विविध Tactical Strategies चे विश्लेषण करून प्रशिक्षकांना अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करते. या लेखात Sim2Win कसे कार्य करते, ते ChatGPT पेक्षा कसे वेगळे आहे आणि Sports AI, Machine Learning व AI Engineers साठी हे संशोधन का महत्त्वाचे आहे, हे सोप्या मराठीत जाणून घ्या.
AI आता फक्त हुशार उत्तरं देत नाही, तर माणसासारखं योग्य वेळी बोलायला आणि ऐकायलाही शिकत आहे. DuplexGen हे नवीन AI संशोधन Voice AI मधील सर्वात मोठी समस्या—मध्येच बोलणे, उशिरा उत्तर देणे आणि नैसर्गिक संभाषणाचा अभाव,दूर करण्याचा प्रयत्न करते. या लेखात DuplexGen कसे कार्य करते, Turn-Taking म्हणजे काय, आणि ChatGPT, Gemini, Alexa, Siri तसेच भविष्यातील Voice AI Systems साठी हे संशोधन का महत्त्वाचे ठरू शकते, हे सोप्या मराठीत जाणून घ्या.
या लेखात आपण AI Engineer होण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कौशल्ये, तांत्रिक ज्ञान, DevOps आणि Cloud चे महत्त्व, पगार, करिअर रोडमॅप आणि भविष्यातील संधी यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत.
Google DeepMind चे Lyria 3.5 AI संगीत कसे तयार करते? Features, Flow Music, copyright वाद, Suno शी तुलना आणि भारतावरील परिणाम मराठीत जाणून घ्या.
PewDiePie चा Odysseus AI काय आहे? स्वतःच्या laptop किंवा mobile वर लोकल AI कसे चालवायचे, त्याचे फायदे, मर्यादा आणि privacy मराठीत समजून घ्या.