· +1

DuplexGen AI आता माणसासारखे बोलायला शिकत आहे

Turn-Taking DuplexGenAI

AI आता फक्त हुशार उत्तरं देत नाही, तर माणसासारखं योग्य वेळी बोलायला आणि ऐकायलाही शिकत आहे. DuplexGen हे नवीन AI संशोधन Voice AI मधील सर्वात मोठी समस्या—मध्येच बोलणे, उशिरा उत्तर देणे आणि नैसर्गिक संभाषणाचा अभाव,दूर करण्याचा प्रयत्न करते. या लेखात DuplexGen कसे कार्य करते, Turn-Taking म्हणजे काय, आणि ChatGPT, Gemini, Alexa, Siri तसेच भविष्यातील Voice AI Systems साठी हे संशोधन का महत्त्वाचे ठरू शकते, हे सोप्या मराठीत जाणून घ्या.