· +1

AI GenAI  RAG Agent आणि आता MCP : AI चा प्रवास समजून घ्या!

GenAI, RAG, AI Agent आणि MCP या AI प्रवासाचा मराठी आढावा

Rule-based AI पासून GenAI, RAG, AI Agents आणि MCP पर्यंतचा प्रवास सोप्या मराठीत — प्रत्येक टप्पा का आला आणि त्याने काय बदललं, समजून घ्या.