· +1

MahaVISTAAR AI म्हणजे काय? शेतकऱ्यांसाठी सरकारी AI App कसे वापरावे?

mahavistaar-ai-maharashtra-farmer-ai-assistant

MahaVISTAAR-AI हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी AI आधारित Digital Assistant आहे. हवामान अंदाज, बाजारभाव, पीक सल्ला, कीड-रोगाची माहिती आणि सरकारी योजनांचा आढावा मराठीत घेऊन शेतीचे निर्णय अधिक सोपे कसे करता येतील, ते जाणून घ्या.

Join Group For Latest News