· +2

आई बाबा नातेवाईक : ओळखीच्या आवाजात फसवणूक: AI स्कॅम कॉल कसा ओळखायचा?

Fake voice

AI ने आईचा आवाज कॉपी करून फसवणूक? Google चं नवं Fake Call Detection फीचर कसं काम करतं आणि तुम्ही कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवू शकता, जाणून घ्या.