Avispra — Mee Marathi चे संस्थापक व मुख्य संपादक.
मी Avinash, मला विविध Multinational Companies मध्ये काम करण्याचा १४ वर्षांचा अनुभव आहे, AI Engineer , Web Developer, Full Stack Developer, Prompt Engineer,GenAI full stack : Technology, Digital क्षेत्र आणि आधुनिक घडामोडींबद्दल विशेष आवड असल्यामुळे मी हा उपक्रम सुरू केला आहे. Writing ची आवड आणि मराठी भाषेत उपयुक्त, विश्वासार्ह व दर्जेदार माहिती पोहोचवण्याच्या उद्देशाने MeeMarathi ची सुरुवात करण्यात आली. या माध्यमातून वाचकांना AI, Mobile Technology, Digital Tools तसेच विविध महत्त्वाच्या विषयांची माहिती सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अर्हता व अनुभव
- MCA (Master of Computer Applications)
- १४+ वर्षे Multinational Companies मध्यe Technology / Full Stack / AI Engineering
- AWS व Azure क्लाउड प्रमाणपत्रे
- Prompt Engineering, GenAI Full Stack
LinkedIn: Avinash Raut — LinkedIn Profile