तथ्य-तपासणी धोरण

Mee Marathi वर प्रकाशित बातम्या, विश्लेषणे आणि मार्गदर्शक लेख तथ्य-आधारित असावेत — हे धोरण आमची तपासणी प्रक्रिया स्पष्ट करते.

स्रोत तपासणी

प्रत्येक लेखात प्राथमिक स्रोत (अधिकृत वेबसाइट, संशोधन पेपर, प्रेस विज्ञप्ती) दुवे दिले जातात. एकाच स्रोतावर अवलंबून न राहता किमान दोन स्वतंत्र स्रोतांची पडताळणी केली जाते.

तांत्रिक शब्द

AI, क्लाउड, सुरक्षा यासारख्या विषयांवर लेखकाचा व्यावसायिक अनुभव (MCA, AWS/Azure) व संपादकीय निर्णय वापरला जातो.

दुरुस्ती

त्रुटी आढळल्यास लेख अद्ययावत केला जातो आणि तारीख नोंदवली जाते. संपर्क पृष्ठावरून कळवा.