सुंदर युविका आणि प्रिन्स नरूला अडकले विवाहबंधनात, पहा त्यांचे सुंदर फोटो!

0

विविध अल्बम द्वारे आपल्या अदाकारीतून प्रेक्षकांना वेड लावणारी तसेच ‘ओम शांति ओम’ या चित्रपटात असलेली युविका चौधरीचा विवाह सोहळा शुक्रवारी रात्री मुंबईच्या सॅन अँड सेंड हॉटेलमध्ये पार पडला. तिचा पती प्रिन्स नरूला हा बिगबॉस 9 चा विजेता आहे. प्रिन्स ला रिऍलिटी शोज चा किंग मानले जाते. 2015 मध्ये रोडीज च्या 12 व्या सीजन जिंकल्यानंतर रोडीज एक्स-2 चा ‘अल्टीमेट राउडी’ हा कटाबा पण प्रिन्स ने आपल्या नावावर कोरला. जानेवारी महिन्यात या दोघांचा साखरपुडा झाला होता. युविकाला पहिल्यापासूनच आपला विवाह हा स्वप्नातील परिंच्या दुनियेतील कहाणीप्रमाणे करण्याची इच्छा होती. प्रिन्स च्या चंदिगढ येथील निवासस्थानी झालेल्या संगीत कार्यक्रमात सर्वानी भरपूर मस्ती केली. बिगबॉस 9 दरम्यान दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली, बिगबॉस 9 शूटिंग दरम्यान ते चांगले मित्र बनले आणि सोबत चांगला वेळ घालवू लागले. प्रिन्स ने मस्ती मध्ये युविकाला बऱ्याच वेळा प्रपोज केला होता, परंतु युविकाने त्याला गंभीरतेने न घेता नकार दिला होता. युविका ने बऱ्याच वेळा सांगितले कि प्रिन्स तिला यामुळे आवडतो कि तो जे बोलतो ते तो करून दाखवतो, त्याच्या याच सवयीने तिला आकर्षित केले.

instagram

 

bolywoodtv

 

instagram

 

instagram

 

instagram

 

bollywoodtv

 

bolywoodtv

Share.

Leave A Reply