आणि यामुळे सलमान खान कोणत्याच चित्रपटात देत नाही किसिंग सिन..

0

मित्रांनो आजकाल चित्रपट म्हंटल तर त्यात नग्न सिन तसेच किसिंग सीन तर येतातच म्हणून समजा..
आहो फक्त हॉलीवूडच्या चित्रपटात च न्हवे तर अलीकडच्या मराठी चित्रपटात सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी शिवाय पानच हालत नाही. आणि शिवाय आजकाल तर अगदी काही मालिकांत सुद्धा हे सगळ काही प्रमाणात आढळतेच.

परंतु या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत एक कलाकार मात्र अपवाद आहे. तो म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका सुप्रसिद्ध हिरो.. सलमान खान! आहो तो काय उगाच यशाच्या या उंच शिखरावर चढलेला नाहीये.. काहीतरी वेगळं नक्की असणार! सलमान खान हा असा एकमेव व्यक्ती आहे जो कोणत्याही चित्रपटात किसींग सिन देत नाही.. आहे ना आश्चर्यकारक गोष्ट कारण न कोणताही इंटिमेंट सीन देता त्याचे चित्रपट अगदी कित्येक कोटींच्या घरात कमाई करतात.

नक्की काय कारण आहे ऑन स्क्रीन किसिंग सिन न देण्या मागे?

मित्रांनो चित्रपट पाहण्यासाठी लोकं सहकुटुंब जातात. मग नक्की होत काय तर तिथे चित्रपटात जर एखादा अश्लील सिन आला तर प्रत्येक जनाची अगदी तारांबळ उडते आणि म्हणून बरीच लोक यामुळे चित्रपट सहकुटुंब बघण्याचं सहसा टाळतात. आणि यामुळे सलमान खान ला वाटत की आपला चित्रपट बघताना कोणत्याही व्यक्ती ला लाज वाटू नये. आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याने चित्रपट संपूर्ण कुटुंबियांसोबत पहावा. आणि म्हणून तो कोणत्याही चित्रपटात निर्मात्यांकडून कितीही दबाव आला तरी ही असे सिन तो देत नाही, शिवाय त्याला यात Uncomfortable Feel होत.

म्हणून तर लोक सलमान ला भाई नावाने संबोधतात. कारण अगदी तो प्रत्येकाला हवा हवा वाटतो.
म्हणून तर याचा प्रत्येक सिनेमा अगदी कोट्यवधी ची कमाई करतो.

Share.

Leave A Reply