जाणून घ्या आपण वापरत असलेल्या whatsapp मध्ये sticker कसे send करायचे ते …!

0

whatsapp हे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे सोशल नेटवर्किंग एप्लिकेशन आहे. whatsapp द्वारे आपण फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स आपल्या मित्रांना शेअर करू शकतो. whatsapp ग्रुप बनवून आपण आपल्या मित्रांसोबत संपर्कात राहू शकतो. आपल्या फीलिंग्स शेअर करण्यासाठी विविध प्रकारचे emoji आपल्याला whatsapp ने उपलब्ध करून दिलेले आहे. नुकतेच whatsapp ने स्टिकर शेअर करण्याची सुविधा सुरु केली आहे, परंतु ते फिचर फक्त बीटा व्हर्जन साठी उपलब्ध आहे. आपण वापरत असलेल्या whatsapp व्हर्जन साठी ते उपलब्ध नाही पण तरीही आपण ते वापरू शकतो, त्यासाठी एक सोप्पी आयडिया आहे ती वापरून आपण सध्याच्या whatsapp व्हर्जन मध्ये सुद्धा स्टिकर चा वापर करून आपल्या मित्रांना चकित करू शकतो.

https://androidappsapk.co

आपल्याला आपल्या अँड्रॉइड फोन मध्ये एक अँप्लिकेशन डाउनलोड करावे लागणार आहे. www.aptoide.com या संकेतस्थळावर जाऊन aptoide या नावाचे एप्लिकेशन डाउनलोड करा. ते अँप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा, त्यानंतर त्या अँप मध्ये unknown sources सुरु करा. नंतर इन्स्टॉल केलेल्या अँप मधून whatsaap उपडेट करा. नंतर आपले whatsapp सुरु करून ईमोजी फोल्डर मध्ये जाऊन बघा. शेवटी खाली दिलेल्या 3 नंबर च्या ऑप्शन वर क्लीक करून स्टिकर चा वापर करा.

 

Share.

Leave A Reply