अंबानी – टाटा पेक्षा हि श्रीमंत होते. हे निजाम, भारताच्या रक्षणासाठी त्यांनी देऊ केले, ५००० किलो सोने…!

0

निजाम उस्मान अली खान यांच्याकडे एका काळात भारत सरकार पेक्षा जास्त संपत्ती होती. तरी पण त्यांचा परिवार आज संकटमय जीवन जगात आहे. देशातील सर्वात श्रीमंत माणूस आज मुकेश अंबानी असले तरी, आजवर सर्वात श्रीमंत माणूस म्हणून फक्त एका व्यक्तीचे नाव समोर येते. ते म्हणजे हैदाराबाद चे शेवटचे राजे उस्मान अली खान. ब्रिटिश न्यूसपेपर ‘द इंडिपेन्ड’ च्या बातमी नुसार हैदाराबाद राजांची (१८८६-१९६७) पर्यंतची पूर्ण संपत्तीं २३६ अरब डॉलर इतकी होती. आणि आज मुकेश अंबानी यांची संपूर्ण संपत्ती २९.९ अरब डॉलर आहे. उस्मान अली खान यांचे वयाच्या ८०व्या वर्षी १९६७ साली निधन झाले.

भारत सरकारला दिले ५०००किलो सोने ….!चीनच्या १९६५च्या युध्याच्या दरम्यान भारत सरकार आर्थिक परिस्थिती खूप नाजूक होती. आणि त्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी तेव्हाचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी देशातील मोठ-मोठ्या श्रीमंत व्यक्तींकडे मदत मागितली. आणि भारत सरकारला आर्थिक मदत करतांना उस्मान अली खान यांनी कुठलाहि पुढचा मागचा विचार न करता भारत सरकारला ५०००किलो सोने देऊ केले. आणि भारत सरकारला मोठ्या संकटातून वाचविले. आणि आज त्या सोनाची किंमत जवळ पास १६०० कोटी पेक्षा जास्त आहे.roar.media

१३४० करोड रुपये चा पेपरवेटचा वापर करत असे. असे म्हंटले जाते कि, राजे २० करोड डॉलर म्हणजे १३४०करोड एवढ्या किमतीचा डायमंड आपला पेपरवेट म्हणून त्याचा वापर करत होते. मोती आणि घोडे हे त्यांच्या आवडीचा विषय होता. आजपण त्यांच्या त्या आवडीचे आणि शौक चे किस्से अजून पण सांगितले जातात. उस्मान अली खान यांची सत्ता हि ३१ जुलै १७२० मध्ये सुरुवात झाली. आणि उस्मान अली खान हे त्यांच्या परिवाराचे शिवाचे राजे होते.roar.media

उस्मान अली खान त्यांच्या खूप साऱ्या बायका होत्या, राजे हे अजून एका गोष्टी मुळे खूप प्रचलित होते. त्यांचे किती लग्न झाले होते आणि त्यांना किती मुलं-मुली याचा अंदाज लावणे अवघड आहे.त्यांच्या मृत्यू च्या वेळेस एका बातमीनुसार त्यांच्या डजन बायका आणि ८६ मुलं होती.

roar.media

स्वतः वर खूप कमी खर्च करत असे:- म्हंटले जाते कि, हैदाराबादचे राजे जेवढे श्रीमंत होते. तेवढेच कंजूस होते. त्यांनी त्यांच्या पूर्ण जीवन भर एकच टोपी वापरली आणि आपले कपडे देखील कधीच कडक इस्त्री नाही केले. आणि ते टिनच्या धातूच्या भांड्यात जेवत करत असे. आणि खूपच स्वस्त सिगारेट पित असे आणि त्यांनी कधीच सिगारेटचे पूर्ण पॅकेट विकत नाही घेतले. सलाम ह्या महामानवाला….!

Share.

Leave A Reply