तुम्ही ही PUB G खेळता.? मग हे एकवेळ आवश्य वाचा.

0

मित्रांनो PUB G हा लहानग्यापासून ते मोठया माणसां पर्यंत सगळ्यांचा आवडता गेम आहे. आणि सांगायचं झालं तर जवळपास 90 टक्के लहान मूल ही गेम्स च्या आहारी गेलेली आहे. लहान मुलंच न्हवे तर तरुण मंडळी सुदधा. बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की याने डोळे खराब होतात, मानसीक तणाव वाढतो वगैरे.. पण यात किती तथ्य आहे हे आपण जाणून घेऊया..
एका सर्वेक्षणानुसार जी लोक गेम खेळतात ती न खेळणाऱ्या लोकांपेक्षा जास्त ऍक्टिव्ह असतात.

तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे! तर ऐका, जो व्यक्ती गेम खेळतो त्याची पाहण्याची क्षमता ही बाकीच्यापेक्षा चांगली असते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 90 टक्के व्हिडिओ गेम्स मध्ये ग्रे कलर अर्थात गाढवा रंग हा जास्त वापरलेला राहतो. उदा. बंदुकीचा रंग हा ग्रे असतो, गेम मध्ये जो रास्ता आहे त्यावर धुकं आलं तर त्याचाही रंग ग्रे. त्यामुळे हा रंग मानवाला पटकन लक्षात येतो त्यामुळे जर खऱ्या आयुष्यात तुमच्यासमोर वाहन चालवताना चुकून जर एखाद वाहन आलं तर सहज ते लक्षात येत आणि अपघात टाळू शकतो.

dailyupdate.com

सांगायचं झालं तर जगातील एकूण माणस ही वर्षाकाठी ६८ हजार तास गेम खेळविण्यात घालवितात. म्हणून चुकून कोणी जर म्हंटल pub G हानिकारक आहेत तर सरळ त्या गोष्टीला दुर्लक्षित करा. कारण जर संतुलित प्रमानात तुम्ही कोणतीही गोष्ट करत असाल तर त्याच कोणत्याही प्रकारे नुकसान होत नाही म्हणून मित्रानो अध्याप ही तुम्ही कुठलाच गेम खेळला नसेल तर काही गेम्स लगेच सुरवात करा.

dailyupdate.com

काही नावाजलेली गेम्स : CANDICRUSH SAGA हा गेम जवळपास 70% लोकांच्या फोन मध्ये तुम्हाला सापडेल. नंतर येतो TEMPLE RUN हा सुद्धा एक addictive गेम आहे. परंतु पब जी मुळे सद्ध्या याची क्रेझ कमी आहे तुम्हाला जर तणावमुक्त आयुष्य जगायचं असेल तर दिवसातील किमान अर्धा तास हा गेम खेळण्यात घालवावा.

Share.

Leave A Reply