पहा तुला पाहते रे मालिकेतील कलाकारांना किती मानधन मिळतं वाचा सविस्तर…!!!

0

झी मराठी वाहिनीवरतील ‘तुला पाहते रे’ ही या मालिकेत सुबोध भावे, गायत्री दातार प्रमुख भूमिकेत आहेत. ईशा आणि विक्रांत सरंजामे यांची प्रेमकहाणी यात दाखवलीय.या मालिकेत आपण बघतो कि एक 20 वर्षीय मुलगी, एक 40 वर्षीय माणसाच्या प्रेमात पडते. त्यामुळे इशाच्या घरचे तिच्या प्रेमाला होकार देतील कि नाही, यावर सगळे अवलंबून आहे. या मालिकेत काम करणारे कलाकारांनी याआधी चित्रपटात आणि वेगवेगळ्या मालिकेत काम केलेले आहे. त्यामुळे ह्या कलाकारांना चांगले मानधन मिळते.

charmboard.com

या मालिकेतली मोहनीराज गटाने यांनी या मालिकेत ईशाच्या वडिलांची भूमिका साकारलेली आपल्याला दिसते. तसेच आपल्या दिसते कि, ईशाच्या बाबांचा ईशाच्या प्रेमाला विरोध आहे. व त्यांचे त्यांच्या मुलीवर खूप प्रेम आहे, ती एकुलती एक असल्या कारणाने तिचे बाबा तिचे सगळेच ऐकतात. व तिचे सर्व हट्ट पुरवतात. या मालिकेत काम करण्यासाठी मोहनीराज गटाने(निमकर) यांना एका एपिसोडसाठी 10,000 इतके मानधन मिळते.

lokmat.com

गार्गी फुले तुला पाहते रे यांनी या मालिकेत ईशाची आई म्हणजे पुष्पा निमकर हे या मालिकेत एक साधी भोळी असलेली आणि एक सुजाण गृहिणी दाखवलेली आहे. ती पण आपल्या एकुलती एक मुलीवर खूप प्रेम करते व तिचे सगळे हट्ट पुरवते. आणि त्यांचा हा स्वभाव प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. व त्या प्रसिद्ध अभिनेते निळू फुले यांची कन्या आहे. व त्यांना या मालिकेत एका एपिसोडसाठी 10,000 इतके मानधन मिळते.

zee5.com

मायरा तुला पाहते रे या मालिकेत विक्रांत सरंजामे यांचा सहकारीच्या व खलनाईकेच्या भूमिकेत आपल्या दिसुन येते. व तिचे पण विक्रांत सरंजामे यावर प्रेम आहे. यासाठी मायराला एका एपिसोडसाठी 12,000 इतके मानधन मिळते

gauravmore.com

तसेच तुला पाहते रे या मालिकेतील प्रमुख भुमिकेत असलेले सुबोध भावे म्हणजे या मालिकेतील विक्रांत सरंजामे म्हणून भुमिका साकरतात. त्यांचे आपल्या कंपनीमध्ये काम करण्याऱ्या मुलीवर म्हणजे ईशावर प्रेम आहे. या तुला पाहते रे मालिकेत काम करण्यासाठी सुबोध भावे यांना एका एपिसोडसाठी 12,000 इतके मानधन मिळते.

loksatta.com

गायत्री दातार हि देखील या मालिकेत प्रमुख भुमिकेत आहे. ती या मालिकेत ईशा निमकर या पात्राची भुमिका साकारते. व विक्रांत सरंजामे यांच्यावर प्रेम आहे. व ती विक्रांत सरंजामे यांच्यावर खूप प्रेम करते. हिला देखील तुला पाहते रे या मालिकेत काम करण्यासाठी एका एपिसोडसाठी 12,000 इतके मानधन मिळते

Share.

Leave A Reply