महाभारतात श्रीकृष्णाने सांगितलेल्या 5 गोष्टी ज्या आज प्रत्यक्षात घडतायत..

0

भगवान श्रीकृष्ण अर्थात सृष्टी चे निर्माता.. यांनी महाभारताच्या काळात आशा काही गोष्टी मांडल्या होत्या, अस काही भाकीत केलं होतं जे आज प्रत्येक्षात घडतंय.. राग,द्वेष, लोभ, मत्सर सगळीकडे पाहायला मिळतोय.. या सगळ्या गोष्टी ची कल्पना भगवान श्रीकृष्णाला अगोदरच होती. होय.. नक्की कलियुग कसा असेल येथील मानवजात कशी असेल याबाबत श्रीकृष्णाला पाची पांडवांनी प्रश्न केला होता.

तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं की तुम्ही 5 च ही जण अभयारण्यातून चक्कर टाकून या, आणि नक्की तिथे काय बघायला मिळत ते मला सांगा.. सांगितल्याप्रमाणे ५ ही भाऊ जंगलातून परत आले. त्यापैकी युधिष्ठिराने सांगितले की, मला तिथे दोन सोंडी चा हत्ती दिसला.. त्यावर श्रीकृष्ण बोलले की कलयुगात अशे काही लोक असतील हे समोर एक आणि माघारी एक बोलतील.. जे की आज घडतंय! यावर भीम बोलला कि, “हे भगवंत मी अशी एक गाय बघितली जी स्वतःच्या वासराला इतकं चाटत होती की जणू त्याच रक्त बाहेर निघेल” त्यावर श्रीकृष्ण बोलले कि, कलयुगात अशे माता पिता असतील जे आपल्या पुत्राला एवढं जपतील की त्यांची प्रगती थांबलं.. अर्थात अस घडतंय सुद्धा आई आपल्या पुत्राला एवढं जपतेय की ते आळशी होतंय.. आणि म्हणूनच त्याची आर्थिक प्रगती नाही होत.

meemarathi.in

जर समजा एखादा मुलगा साधू संत झाला तर सर्व त्याच्या पाया पडतील..परंतु स्वतःचा मुलगा जर संत झाला तर रडतील.. की माझा मुलगा चुकीच्या रस्त्यावर का जातोय! आणि वास्तविता सांगतांना श्रीकृष्ण बोलले की तुमचा मुलगा ही तुमची संपत्ती नसून त्याच्या बायकांची आहे.. मुलगी ही तिच्या नवऱ्याची तर मनुष्य मेल्यावर आत्मा ही परमेश्वराची संपत्ती आहे. अर्जुनाने बघितलं की एका पक्षाच्या शरिरावर वेद लिहिले ले आहेत परंतु तो मनुष्याचे मांस खात होता.त्यावर श्रीकृष्ण बोलले की कलियुगात अशी लोक असतील ज्यांना लोक ज्ञानी समजतील परंतु वास्तविक पाहता ही लोक याची वाट पाहतील की दुसरा व्यक्ती कधी मरतोय आणि मला त्याची संपत्ती मिळते. नकुलाने बघितलं की एक मोठा दगड हा वरून पडतोय.. मोठमोठे झालं ते थांबवू शकत नाहीत..परंतु केवळ एक छोटं रोपटं त्याला थांबवत.. त्यावर श्रीकृष्ण बोलले.. की कलियुगात पाप वाढतील परन्तु जर कोणाला यातून मुक्ती हवी असेल तर जर त्याने केवळ भक्ती मार्ग स्वीकारला तर त्या व्यक्तीची सर्व पाप दूर होतील.

meemarathi.in

सहदेव म्हणला की , मी अशी एक विहीर बघितली जी खोल तर होती, परंतु त्याला थेंब भर ही पाणी न्हवत.. त्यावर श्रीकृष्ण बोलले कि..कलियुगात खूप धनिष्ठ व्यक्ती असतील अमाप संपत्ती असेल परंतु.. भिकार्याला भीक देण्यास मागे पुढे पाहतील पण दारू सिगारेट यात हजारो ने पैसा खर्च करतील. आणि मित्रहो खरच आता यावर विचार करा.. नक्की काय घडतंय आपल्या सृष्टी त तेव्हा जास्तीत जास्त मदत करायला सुरूवात करा.. कारण स्वतःला बदला जग तर आपोआपच बदललं.

Share.

Leave A Reply