हा साधासोपा उपाय करा आणि कितीही पिवळे दात होतील फक्त 1 मिनिटात पांढरे शुभ्र..!

0

शरीराचं सौंदर्य हे अनेकांना खूप प्रिय असतं. सुंदर दिसण्या साठी प्रत्येक जण काही न काही उपाय नेहमी च करत असतो. चेहरा सुंदर दिसावा म्हणून अनेक जण खूप सारे उपाय नेहमी करत असतात पण चेहऱ्याबरोबरच दातांच सुंदर दिसणं सुद्धा अलीकडे अनेकांना खूप महत्त्वाचं असतं…! आपले दात पिवळे किंवा थोडेसे पिवळसर असले तरीसुद्धा बऱ्याच लोकांना ते पटत नाही आणि मग पॉलिश करणं यासारख्या महागड्या उपायांचा सुद्धा अवलंब केला जातो. आणि फ्लॅट दात पांढरे व्हावेत म्हणूनही डेंटल डॉक्टरांच्या कडे जाणं होत असत. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय घरच्या घरी साधा सोपा उपाय जो तुमचे दात एका मिनिटांमध्ये पांढरेशुभ्र करेल…!

बेकिंग सोडा आणि लिंबू ह्या दोन्ही वस्तूंचा एकत्रित मिश्रणाने तुम्ही तुमच्या दातांना चमक आणू शकता. बेकिंग सोडा हा चमक आणण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. तर लिंबू मध्ये सायट्रिक ऍसिड असतं , जे आपल्या दातांना पांढरे शुभ करण्यास मदत करतं. बेकिंग सोळा हा कोणत्याही वस्तूला चमक आणण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे पिवळ्या दातांवर ज्यावेळी आपण बेकिंग सोडा आणि लिंबू हे दोन्ही मिश्रण खास असतो त्या वेळी दात अगदी स्वच्छ आणि पांढरे होतात. पण लिंबू आणि बेकिंग सोडा या दोन्हीच्या मिश्रणाला एकत्रित करून ते ब्रश ने आपल्या दातांवर घासावे.

बेकिंग सोडा आणि लिंबू या दोन्हींचे मिश्रण करून जेव्हा आपण आपल्या दातांवर स्क्रब करत असतो त्यावेळी आपले दात चमकदार नक्कीच होतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागतो तो फक्त एक मिनिट आणि त्यानंतर एका मिनिटांमध्ये आपले दात झाले अगदी पांढरे शुभ्र…!! याशिवाय जर तुम्हाला तुमचे दात स्वच्छ आणि पांढरे शुभ्र ठेवायचे असतील तर तुम्ही नक्कीच खालील उपाय करू शकता…!

केळीची साल ही आपल्या दातांना पांढरे करण्यास अतिशय उपयोगी ठरते. केळीच्या साली मध्ये असलेले पोटॅशियम मँगनीज हे घटक दाताकडून शोषून घेतले जातात आणि त्यांचा उपयोग दातांवर चमक येण्यासाठी होतो…! केळीची साल सुद्धा फक्त दातांवर घासली आणि नंतर दात धुतले की दात चमकायला लागतात…! आणि वरील दोन्ही उपाय असे आहेत जे तुम्ही आठवड्यातून एकदा नक्की करू शकता आणि दात मोत्यांसारखे चमकवू शकता….!

Share.

Leave A Reply