ते 6 तास… हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे.

0

हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. ही गोष्ट आहे मरिना अब्रेमोविक नावाच्या युवतीची.. मरीना चा जन्म 30 नोव्हेंबर 1946 रोजी फ्रांस मध्ये झाला. एक विचार करायला गेलं तर लहान मुलांच बालपण हे खेळण्याबागडण्यात जात परंतु मरिना च्या बाबतीत अस न्हवत. तिची आई ही एक हिटलर वादी स्वभावाची होती मरिना ला सतत मारझोड करणं अगदी तुच्छ वागणूक देणं हे असं काही तिचा दिनक्रम होता.

याची जणू तिला सवय झालेली, दिवस जात गेली ती मोठी झाली मोठे पणी तिने फाईन आर्ट्स मध्ये करियर केलं. एक दिवस तिने तिच्या सोबत काम करणाऱ्या लोकांना घरी बोलविले आणि लोकांना सांगितलं समोर काही वस्तू ठेवलेल्या आहेत बघून घ्या. लोकांनी बघितलं त्यात चाकू, बंदूक, रेजलपत्ती अश्या प्रकारचे वेगवेगळे अवजार ठेवलेले होते लोकांनी बघितले.

instagram.com

नंतर तिने अगदी स्तब्ध पैकी एका खुर्ची वर बसून बोलली पुढील 6 तास तुमच्या पैकी कुणीही माझ्यासोबत अगदी काहीही करू शकता.. जर त्यात मला काही झालं अगदी मेले जरी तरी त्याला मी जबाबदार असेल. वेळ होती रात्रीची लोक झाले सुरू कोणी तिच्या कानाखाली लागवल्या, कोणी तिचे चुंबन घेण्यात आनंद मानला तर कोणी तिची नको तशी वागणूक देत त्रास दिला. एकाने तर कहर च केला ” अगदी रेजल ने तिच्या गुप्तांगावर वार करू लागला ” ती अगदी स्तब्ध होती तिच्या चेहऱ्यावर कसलंही दुःख न्हवत. अगदी स्तब्ध जणू तिला काहीही त्रास होत नसावं अस.बलात्काराच्या पलीकडे त्रास सहन करत होती. तर त्यापैकी काहींना हे पाहवत न्हवत अगदी चेहरे त्यांचे शरमेने स्तब्ध झाले होते. पाहता पाहता 6 तास उलटली. त्यांनंतर ती ज्या व्यक्तीने त्रास दिला त्याच्या समोरन नजरेस नजर मिळून जात होती. यावरून तिला हे लक्षात आलं की वरून आदर दाखविनारी लोक आतून किती क्रूर आहेत. हीच मुलगी पुढे मोठी होऊन एक फिल्म डायरेक्टर झाली.

Share.

Leave A Reply