सुष्मिता सेन त्याच्या सोबत करणार लग्न..?

0

अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या तिच्या अफेरमुळे चर्चेत आहे. सुष्मिता री मॉडेल रोहमन शॉलसोबत भरपूर दिवसांपासून रिलेशनशिप मधे आहे. काही दिवस दोघांनीही आपले रिलेशनशिप लपवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, अखेर दोघांचे रिलेशनशिप जागा समोर आलेच . आणि दोघे लवकरच पुढच्या वर्षी लग्न करणार असे वृत्त समोर आले आहे. नुकतेच सुष्मिता आणि रोहमन शॉल ऐकता कपूरच्या दिवाळी पार्टी मधे दोघे एकत्र दिसले होते. आता कोणत्याही क्षणी दोघे लग्न करू शकतात अशी बातमी आहे.

geo.tv

सूत्रांच्या माहितीनुसार सुष्मिता आणि रोहमन ऐकमेकांना डेट करत असल्याच्या बातमी सध्या चांगलीच चर्चेत आहे.दोघेही एका फॅशन शोमधे भेटले होते असे बातमी आहे. आणि सध्या दोघेही आपल्या लग्नाची प्लांनिंग करत आहे अशी बातमी सध्या चर्चेत आहे. सुष्मिताने नुकताच आपल्या इंस्टाग्राम वर काही फोटोस share केले आहेत, त्यात तिच्या सोबत रोहमन आणि सुष्मिताच्या दोनी मुली पण दिसत आहे. आणि या फोटोनंतर दोघे 2019 मधे लग्न बंधनात अडकणार असल्याचे वृत्त आहे. अनेक दिवसांन पासून सोबत फ़िरतांच्या अनेक फोटोस आपल्या वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग अँप्लिकेशन वरती व्हायरल होताना दिसतात.

733984-rohmansush

jagran.com

Share.

Leave A Reply