अब्जाधीश कंपनी ऍपल चे सर्वेसर्वा स्टीव्ह जॉब्स यांच्या यशा मागच्या काही खास गोष्टी नक्की वाचा…!

0

जेव्हा जेव्हा जगभरातील प्रभावशाली लोकांची यादी तयार होते त्या मधे दुसऱ्या तिसऱ्या कोणाचे नाव असो किंवा नसो पण एक नाव यादीत पहिल्या स्थानी असते ते म्हणजे प्रसिद्ध उद्योजक स्टीव जॉब्स. चला तर मंग जगाला बदलवणारे स्टीव जॉब्स यांच्या बद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेऊ. 1) स्टीव जॉब्स यांना दत्तक घेतलेले होते. त्यांचे वडील एक सिरियाचे मुस्लिम होते. 2) स्टीव जॉब्स यांचे खरे वडील कैलिफोर्निया मध्ये एक हॉटेल चलावत असे. कित्येक वेळेस स्टीव जॉब्स यांनी त्यांच्या वडिलांच्या हॉटेल मधे जेवण केले आहे आणि फरक फक्त इतकाच होता की स्टीव जॉब्स यांना हे माहित नव्हते की ते आपले वडील आहे आणि त्यांच्या वडिलांना हा आपला मुलगा आह्व हे. 3) स्टीव जॉब्स यांनी वयाच्या 12व्या वर्षी computer बघितले होते.

4) स्टीव जॉब्स हे कॉलेज मधे असतांना ते त्यांच्या मित्रांच्या खोली मधे खाली फर्शीवर झोपत असे. आणि coke च्या बटल्या विकुन त्यातून मिळणाऱ्या पैश्यातुन ते जेवण करत असे, आठवड्यातुन एकदाच रविवारी पूर्ण पोट भर जेवायला मिळत असे त्यासाठी ते 11किमी पायी चालत श्री कृष्णाच्या मंदिरात जात असे. 5) स्टीव जॉब्स यांना त्यांच्याच Apple कंपनीमधून 1984 साली काढून टाकण्यात आले. 6) Bill Gates, mark zuckerbarg, Steve Jobs या सर्वांन मध्ये एक गोष्ट साम्य आहे ती म्हणजे या तिघांन कड़े कॉलेज डिग्री नाही आहे. 7) कॉलेज शिक्षण सोडल्या नंतर स्टीव जॉब्स यांनी एका सफरचंदाच्या बागेत काम केले.

meemarathi.in

8) Apple च्या मदतीने स्टीव जॉब्स वयाच्या 25 व्या वर्षी करोडपती होते. 9) स्टीव जॉब्स यांनी पूर्ण जीवनभर program ची एक ओळ सुद्धा लिहलेली नाही. 10) जेव्हा स्टीव जॉब्स यांच्या कड़े Apple चा I-Podचा नमुना check करण्यासाठी आला होता त्यांनी तो I-Pod पाण्यात टाकला आणि त्यातुन बुड-बुड़े येऊ लागले आणि त्यांनी असे सांगितले की I-Pod मधून पाण्याचे बुड-बुडे येत आहे म्हणजे अजुन मधे जागा आहे I-Pod अजुन छोटा होउ शकतो. 11) स्टीव जॉब्स यांनी सांगितले होते की, मला टेलिविजन आवडत नाही त्या मुळे Apple कंपनी TV बनवणार नाही.

wikipedia. org

12) ही गोष्ट खुप कमी लोकांना माहित नसेल की, स्टीव जॉब्स हे बौद्ध धर्माचे अनुयायी होते आणि ते शाकाहारी होते. 13) स्टीव जॉब्स हे बिना नंबर प्लेट वाली गाड़ी चालवाने पसंद करत असे. 14) स्टीव जॉब्स हे आधात्मिक ज्ञान घेण्यासाठी आपल्या मित्राबरोबर भारत दौऱ्या वर निघाले होते. त्यांना आधात्मिक आणि अस्तित्ववादाचा खोल आणि सखोल अभ्यास करायचा होता त्या साठी ते कांछी आश्रम मधील नीम करोली बाबा यांना भेटण्यासाठी निघाले होते, पण वाटेतच त्यांना बाबांची निधनाची बातमी कळाली. 15) Google चे Founder यांना वाटायचे की, स्टीव जॉब्स यांनी आपल्या कंपनीसाठी काम करावे. 16) स्टीव जॉब्स यांना Yahoo कंपनी खरेदी करायची होती. 17) स्टीव जॉब्स यांनी एखाद्या व्यक्तीला Apple मधे नोकरी दिली तर त्या व्यक्तीला नोकरी वरुण कमी करणे स्टीव जॉब्स यांना आवडत नसे.

Wikipedia.org

18) स्टीव जॉब्स जेव्हा आपला पहिला I-Phone लॉंच करत होते, तेव्हा त्यांचे सर्व कर्मचारी दारुच्या नशेत होते. 19) स्टीव जॉब्स यांच्या मरण्यापूर्वी आत्ताचे CEO Tim Cook यांनी स्टीव जॉब्स यांना आपल्या लिवर काही भाग देऊ केला होता. पण स्टीव जॉब्स यांनी त्यांना स्पष्ट नकार दिला. 20) स्टीव जॉब्स यांनी कधीच आपल्या कंपनीसाठी वारिस म्हणून कोनाचीच नोंद नाही केलि. 21) स्टीव जॉब्स यांना न दिसणाऱ्या कबर मध्ये दफन केले आहे. 22) स्टीव जॉब्स यांचे शेवटचे शब्द ” Oh wow, oh wow , oh wow” हे होते.

Share.

Leave A Reply