शिवानी बावकर उर्फ़ शितलीची खरी कहाणी…!

0

शिवानी बावकर म्हणजे आपली लाडकी शीतल(शितली) झी मराठी वाहनीवरील ‘लागिर झाल जी’ या मालिकेमध्ये काम करणाऱ्या शिवानी बावकर बद्दल थोड़े जाणून घेऊ या. शिवानीचा जन्म 29 ऑगस्ट 1992 साली एका मिडल क्लास परिवरामधे झाला. शिवानी लहानपणापासून पुणे मधे लहानची मोठी झाली, व तिने आपले शालेय व महाविद्यालय शिक्षण हे पुणे मधेच पूर्ण केले आणि तिचा सगळा मित्र परिवार आणि नातेवाईक हे जास्त पुणे मधेच असल्याचे ती सांगते.शिवानीला लहानपणापासून अभिनयाची आवड असल्यामुळे ती शाळेत व महाविद्यालय मधे वेगवेगळ्या कार्यक्रमात ती आपला सहभाग दर्शवत असे.

आपल्या अभिनयाच्या आवडीमुळे आपले करिअर तिने पुढे अभिनय क्षेत्रात करायचे असे तिने ठरवले आणि घरची लड़की असल्या कारणाने तिच्या परिवारने देखील तिला अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी परवानगी दिली. व तिने आपल्या अभिनय क्षेत्रावर फोकस केला,आणि ती आपल्या पुढच्या प्रवासासाठी पुणे मधून मुंबईला गेली. तसेच तिने मराठी बरोबर हिंदी सिरिअल मधे काम केले आहे. स्टार प्रवाह या वाहिनिवरील ‘देवयानी’ या मलिकेमधे तिने मुख्ख भुमिका साकरलेली आहे. तसेच शिवानीने हिंदी मधे फुलवा,नव्या आणि अगले जनम मोहे बिटिया या हिंदी सीरियल मधे काम केलेले आहे.एवढेच नाही तर सोनी एंटरटेनमेंट वाहिनी वरील अनामिका या सीरियल मधे देखील तिने काम करुण रासिकांच्या हृदयवर आपले अधिराज्य गाजवलेले आपल्या दिसते.

instagram.com

व सध्या ती आपल्या आगामी चित्रपटाच्या शुटिंग मधे व्यस्थ आहे, आणि लवकरच तो चित्रपट रासिकांच्या भेटीला येणार आहे.आणि त्या चित्रपटात शिवानी मुख्ख भुमिका साकारत आहे. आणि तिने अनामिका सीरियल मधे छबीचा आणि नव्या मधे निकीजा बाजपाई व फुलवा मधे चंपा चा रोल केलेला आहे. शिवानी आता झी मराठी वाहिनिवारील ‘लागिर झाल जी’ या सीरियल मधे सध्या काम करत आहे.तसेच या सीरियल मधे ती मुख्य् भुमिका साकारत आहे, आणि तिचा क़ो स्टार नितेश चव्हाण(अज्या) म्हणून काम करत आहे.आणि खुप कमी दिवसांत तिने रसिकांच्या हृदयवर अधिराज्य केलेले आपल्याला दिसून येते. शितलीचा बिंदासपणा आणि आज्या चे देशावरील प्रेम आपल्याला दिसते.

instagram.com

शिवानीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर,ती सध्या कोणालाही डेट करत नाही आहे. व तिचा कोणीही बॉयफ्रेंड नाही आहे, तिने आपले सर्व लक्ष्य आपल्या अभिनयाकडे केंद्रित केले आहे.त्यामुळे तिला अभिनय क्षेत्रात खुप साऱ्या ऑफर येत आहे. आणि ती या बद्दल प्रचंड खुश आहे. तसेच सध्या शिवानी झी मराठी वाहिनिवारील ‘लागिर झाल जी’ या सीरियल मधे काम करत आहे. या सीरियल मधे तिचा जन्म ज्या कुटुंबात 4 पिढांपासुन कोणी मुलगी जन्मलेली नव्हती त्या मुळे शीतली आपल्या परिवारी खुप लाडकी आहे. त्या आज्या आणि शीतली एकाच गावत जन्मलेले आहे. ते दोघे सतत एकमेकांबरोबर भांडत असतात. नतर शितलीला कळते की, आपले आज्यावर प्रेम आहे. नतर प्रेमाचे लग्नात रूपांतर होते. सध्या शिवानी आपल्या लाईफ बद्दल खुप खुश असल्याचे सांगते.

Share.

Leave A Reply