शमा सिकंदर ची युरोप ट्रिप दरम्यान मोहक अदाकारी..

0

ये मेरी लाइफ हे या टीव्ही सिरीयल मधील आणि आमिर खानच्या मन या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री शमा सिकंदर, ती कदाचित चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रातून गायब झाली असेल परंतु ती आपल्या चाहत्यांना तिच्या प्रवासाच्या फोटोंसह जगभरातून उत्साहित ठेवत आहे.
आणि आता, पुन्हा एकदा, शमा ने फ्रान्स आणि व्हेनिस दरम्यान एका अप्रतिम सुट्टीला सुरुवात केली आणि तिच्या ट्रिपचे काही सुंदर चित्रे पोस्ट केली. शमाचे आकर्षक आणि सुंदर फोटो आपल्याला युरोप टूर ला जाण्यात नक्कीच प्रेरित करतील.

Instagram
Instagram
Instagram
Instagram
Instagram
Instagram
Share.

Leave A Reply