सेक्स दरम्यान या 6 चुकांमुळे मूड जातो…!

0

लव मेकिंग खूप रोमँटिक वेळ असते परंतू या दरम्यान काही चुकांमुळे मूड खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात पुन्हा मूड ठीक करणे कठिण जातं आणि अनेकदा पार्टनरची नाराजी झेलावी लागते. आज आपण नजर टाकू अश्या काही चुकांवर ज्याने त्या चुका टाळण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. एकटक बघणेदोघांमधून एकही असे काही करत असल्यास दुसर्‍याला वाईट वाटणे साहजिक आहे. एक खूप वार्म असून संबंध स्थापित करू इच्छित असताना, दुसरा काहीही एक्सप्रेशन न देता एकाबाजूला एकटक बघत असेल तर याचा अर्थ त्याला काहीच फील होत नाहीये असे स्पष्ट कळून येतं. अशात दुसर्‍याचे मूड जाणे साहजिक आहे.

झोपून जाणे:- आपल्या पार्टनरसोबत अंतरंग क्षण घालवण्याची इच्छा आहे परंतु या दरम्यान पार्टनरचे झोपणे परेशान करतं. काही लोकं ही गोष्ट सहज पचवून घेतात पण काही लोकांचे यामुळे मूड खराब होऊन जातं. फोन रिसीव करणे:-लव मेकिंग दरम्यान फोन उचलणे अगदी चुकीचे आहे असे म्हटले तरी हरकत नाही. आपण मूडमध्ये असताना पार्टनरने फोन रिसीव केला तर सर्व मूडचा सत्यानाशच होतो म्हणावा.

thoughtshome.com

उत्तेजनात एक्सचे नाव घेणे:-अनेकदा ही चूक घडू शकते. इंटिमेट होताना एक्सचे नाव तोंडातून निघून जातं. या गोष्टीमुळे पार्टनरचं मूड जाणं अगदी साहजिक आहे. धक्का देणे:- एकाचं मूड रोमँटिक आहे आणि तो पार्टनरकडे वळतो पण पार्टनर रागाने धक्का देतो तर मूड जाणे साहजिक आहे. मुलांसोबत असे अनेकदा होत असतं कारण मुली अश्या चुका अनेकदा करत असतात. चावणे किंवा वरखडणे:- उत्तेजनामध्ये मुली वाईल्ड झाल्या की जोरात चावतात किंवा नखांना वरखडतात. हा प्रहार सौम्य असला तर ठीक आणि वेदना देणारा ठरला तर प्रेमाऐवजी समोरच्याला राग येऊ शकतो.

Share.

Leave A Reply