सचिन तेंडुलकर ची मुलगी सारा झाली ग्रॅज्युएट..

1

भारताचा लाडका क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा हिने नुकतेच आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्या दरम्यान लंडन येथे पार पडलेल्या दीक्षांत समारंभात वडील सचिन आणि आई अंजली हि उपस्थित होते. सारा ने धुरीबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ती पदवी साठी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज मध्ये गेली. सचिन प्रमाणेच मुलगा अर्जुनही क्रिकेट विश्वामध्ये मध्ये पदार्पण करत आहे. 

NTD India
Youtube.com
Share.

1 Comment

Leave A Reply