15 हजारात सुरु करा सॅनिटरी नॅपकिन चा बिजनेस, सरकार देत आहे 90 टक्के लोन !

0

आपण जर सॅनिटरी नॅपकिन चा बिजनेस सुरु करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. सरकार मुद्रा योजने अंतर्गत आपल्याला 90 टक्के लोन उपलब्ध करून देत आहे. आपण फक्त 15 हजार रुपये खर्च करून सॅनिटरी नॅपकिन चे युनिट सुरु करू शकतात, ज्यामध्ये आपण पहिल्याच वर्षी 1.10 लाखापर्यंत कमाई करू शकतात. दुसऱ्या वर्षी आपला प्रॉफिट हा २ लाखापर्यंत वाढू शकतो. नुकतेच सरकारने सॅनिटरी नॅपकिन विक्रीवरचा GST कर काढून टाकला आहे, त्यामुळे या बिजनेस मध्ये तुम्हाला अधिकच फायदा मिळू शकतो.

thehindu.com

आपण जर रोज 180 पॉकेट प्रोडूकशन चे युनिट सुरु करत असाल तर आपला प्रोजेक्ट 1.45 लाखात सुरु होईल. यासाठी आपल्याला 90 टक्के म्हणजेच 1.30 लाख रुपयाचे मुद्रा लोन मिळेल त्यात तुम्हाला स्वतःचे फक्त 15 हजार रुपयेच खर्च करावे लागतील. या साठी लागणारी मशीन्स पुढीलप्रमाणे, आपल्याला डिफाइबरेशन मशीन, कोर मॉर्निंग मशीन, सॉफ्ट टच सीलिंग मशीन, नॅपकिन कोर डाय, यूवी ट्रीट यूनिट घ्यावे लागतील यांच्या इंस्टॉलेशनसह हे मशीन्स आपल्याला जवळ जवळ 70 हजार रुपये इतक्या किमतीत मिळतील.

Zhauns.co.za

Share.

Leave A Reply