रणवीर आणि दिपिका यांच्या लग्नात जेवण बनवणार्या शेफ़ समोर ठेवली ही अट, वाचून चकित व्हाल..!

0

सध्या सगळीकडे एकच चर्चा आपल्याला दिसुन येत आहे, ती म्हणजे दिपिका आणि रणवीर यांच्या लग्नाची..! दीपिका आणि रणवीरचा लग्न सोहळा 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी इटली येथे पार पडला. दिपिका आणि रणवीर यांनी आपल्या लग्ना बाबत खुपच गुप्तता पाळलेली आपल्या दिसुन येते. इटली येथे घरचे सोडले तर, इतर कोणाली आमंत्रण देण्यात आले नव्हते.

Instagram.com

आलेल्या पाहुण्यांना लग्न समारंभात मोबाईल वापरण्यावर बंदी होती. व तसेच खुप बारिक गोष्टींवर खुप मोठ्या प्रमाणात खर्च केलेला आपल्याला दिसुन येतो. तसेच एक वेगळीच गोष्ट म्हणजे की, दीपिका आणि रणवीर यांनी आपल्या लग्न समारंभात जेवण बनवण्यासाठी एक विशेष शेफ निवडला होता. व त्याच्या समोर एक वेगळीच अट ठेवण्यात आली की, जे काही या लग्न समारंभात बनवले जाईल ते बाहेर कोटेहि बनवले जाणार नाही. अशी अट शेफ पुढे ठेवण्यात आली होती. आणि लवकरच दिपिका आणि रणवीर यांच्या लग्नाची रिसेपशन पार्टी मुंबई मधे दिली जाणार आहे….!

instagram.com

 

Share.

Leave A Reply