पुरूषांच्या या चुकीमुळे महिला आई बनण्यापासून वंचीत राहतात

0

अनेक स्त्रीयांना स्वाभावीकपने गर्भधारणेसाठी अडचणी उत्पन्न होत असतात. बऱ्याच वेळी सर्व काही ठिक असतानाही गर्भ धारनेसाठी अडचणी येऊ शकतात यासाठी अनेक गोष्टी जबाबदार असु शकतात पन पुरूषांची असमर्थता हे एक प्रमुख कारन असु शकते.जर शुक्रानुंची संख्या कमी झाली किंवा त्यांचा दर्जा कमी जरी असेल तरी अशा अडचणी उद्भवु शकतात.

दिल्लीयेथील के. ईंदीरा आईवीएफ हाँस्पीटल मधील एक्सपर्ट डाँ. सागरीका अग्रवाल या बाबतीत सांगतात की, ” मेल फँक्टर इनफर्टीलीटी सामान्यपने खराब शुक्रानुंमुळे उद्भवते.कदाचीत असेही असु शकते की सर्व परीस्थीती योग्य आसतानाही काही वेळेस अशा प्रकारच्या घटना घडन्याची शक्यता नाकारता येत नाही. शुक्रानुंचा योग्य प्रवासही अत्यंत महत्वाचा भाग आहे. जर शुक्रानुंची संख्या कमी असेलतर मात्र ही विचार करण्यायोग्य बाब आहे.”

त्या याबाबतीत सांंगतात की खर म्हनजे पुरूषांमध्ये वांझ पनाची कुठलीही लक्षन ठळकपने दिसत नाहीत ही लक्षन लग्नाच्या काही काळानंतर मात्र दिसुन येऊ शकतात. पन यासाठी मात्र सुक्ष्म निरीक्षनाची गरज असते. कारन याबाबतीत सामान्यपने फरक खुप अल्प प्रमानात जानवतो. आणि अशा गोष्टींची तपासनी मात्र चिकीत्सालयातच होऊ शकते तेही योग्य उपकरनांच्या मदतीने
डाँ. सागरीका यांच्यामते यासाठी प्राथमीकपने तीन महत्वाची कारन असु शकतात

1) शुक्रानुंची संख्या कमी असने.
2) शुक्रानुंचा आकार वेगळा असने
3) स्पर्म ट्रांसपोर्ट डिसआँर्डर.
या प्रकारच्या अनेक प्रकरणांम्ध्ये स्पर्म ट्रांसपोर्ट डिसआँर्डरची केस सामान्यत: जास्त प्रमाणात पहायला मिळते. स्परेम ट्रांसपोर्ट डिसआँर्डरमुळे शुक्रानुंची घनता आवशक्यतेपेक्षा कमी होते. त्यामुळे शुक्रानु योग्य जागेपर्यंत सुरक्षीत रीत्या पोहचन्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. एका निरीक्षनानुसार इसे समोर आले आहे की आईवीएफ करन्यासाठी ऊस्तुक दांम्प्त्यापैकी एकुन 40 टक्के प्रकरणैंमध्ये पुरष असमर्थ असल्याचे आढळुन आले आहे. यातही प्रत्येक पाच पुरूषांमागे एका पुरूषाला स्पर्म ट्रांसपोर्टची समस्या असल्याचे आढळुन आले आहे. डाँ. सागरीका यांच्या मते शुक्रानु तयार होन्यासाठी विशीष्ट कालावधीती गरज असते एवढेच नव्हे तर शुक्रानु परिपक्व होन्यासाठी 72 दिवसांचा कालावधी आवश्यक असतो. आनी त्यानंतर कुठे शुक्रानु पुढच्या संभोगासाठी तयार होतात.

पुरूषांमधील काही कमतरतेमुळे देखील पुरूषांच्या शुक्रानुंची गतीशीलता कमी होण्यास सुरूवात होते. काही वेळेस आपन शस्त्रक्रीया करतो यावेळी जर योग्य काळजी घेतली गेली नाही तर अश्या प्रकारच्या घटनांचा संभव वाढु शकतो. कारन काही चुकांमुळे तुमच्या नलीकांमधील परिवहन होन्यास अडथळा निर्माण होतो. काही आैषध गोळ्यामुळेही प्रजनन संस्थेवर तान पडु शकतो.पन आता नवीन तंत्राच्या विकासामुळे अशा प्रकारच्या व्याधी कमी होन्यास मदत होत आहे हेदेखील मान्य करावे लागेल. याप्रकारच्या उपचारांमुळे आता मानवी जीवन संपन्नतेच्या दिशेने प्रवास करत आहे. सर्व प्रकारच्या व्याधी आता या ऊपचारांमुळे बऱ्या होत आहेत.

Share.

Leave A Reply