जर PUB-G गेम वर बंदी घातली तर, आम्ही आंण्णाच्या मार्गदर्शनाखाली सरकारचा निषेध….!

0

आजकालची मुल ऑनलाइन गेम आणी वेगवेगळ्या सोशिअल साइट वरती आपल्याला वस्त दिसत आहे. आणि सद्धा अलिकडे एका नविन गेम ने सगळीकडे वेड लावले आहे. तो म्हणजे PUB-G ह्या गेम ने सगळीकडे वेड लावलेले आपल्याला दिसते. सगळी तरुण पिढी आपल्याल हा गेम खेळतांना दिसते. आणी ह्या गेम वरती खुप सारी गाणी बनवलेली आपल्याला दिसते आणि कॉलेज डेज़ मधे सुद्धा मुले PUB-G गेम चे कपडे परिधान करुण आपल्याला दिसते.

आणी अलिकडेच फेसबुक वर एका पेज वरती PUB-G गेम बंद करवी की नाही या बद्दल पोस्ट टाकण्यात आली आसता त्या पोस्टच्या कमेंट बॉक्स मधे वेगवेगळ्या आणी मजेदार कमेंट बगायला मिळाल्या… त्यातील काही निवडक आणि मजेदार कमेंट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत..नक्की वाचा..! आणि एका वाचकाने त्या पोस्टच्या कमेंट बॉक्स मधे असे लिहले की, जर PUB-G गेम बंद केले तर आम्ही आंण्णाच्या मार्गदर्शनाखाली सरकारचा निषेध करु अशी कमेंट केली.

facebook.com

facebook.com

facebook.com

facebook.com

facebook.com

facebook.com

facebook.com

facebook.com

facebook.com

Share.

Leave A Reply