अर्ध्या किमतीत मिळवा ब्रँडेड स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे आणि बरेच काही, जाणून घ्या अधिक

0

नवरात्री उत्सवानिमित्त विविध शॉपिंग साईट्स वर भरभरून ऑफर्स चा वर्षाव होत आहे. सर्वात पहिले Flipkart ने जाहीर केले कि 10 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर या काळात विविध ब्रॅण्ड्स वर भरपूर ऑफर्स देण्यात येतील. Flipkart दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘द बिग बिलियन डेज’ या नावाने ग्राहकांसाठी फेस्टिव्ह सीजन घेऊन आले आहे.

thelivemirror.com

 

त्यापाठोपाठ लगेचच Flipkart ची सर्वात मोठी स्पर्धक Amazon ने हि 10 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या काळात ऑफर्स देण्याचे ठरवले. ‘ऍमेझॉन ग्रेट इंडियन सेल’ या नावाने ते फेस्टिव्ह ऑफर्स घेऊन आले आहे. विविध ब्रॅण्ड्स चे स्मार्टफोन्स 3000 पासून ते 10000 पर्यंत ऑफर्ससह उपलब्ध आहे. तसेच घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फर्निचर, भांडी, कपडे, शूज, ब्युटी प्रॉडक्ट्स इत्यादी वस्तूंवर भरपूर ऑफर्स मिळत आहे. या दोन मोठया शॉपिंग कंपन्यांच्या स्पर्धेत मात्र ग्राहकांचा नक्कीच चांगला फायदा होणार आहे.

 

indiatoday.in

Share.

Leave A Reply