प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला, ‘सैराट’ नंतर नागराज मंजुळे घेऊन येत आहे ‘नाळ’ हा मराठी चित्रपट !

0

नाळ हा मराठी चित्रपट आटपाट प्रोडक्शन्स, मृदगंध फिल्म्स, झी स्टुडिओज आणि ‘सैराट’ चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तयार केला आहे, यात त्यांनी संवाद देखील लिहिला आहे. सुधाकर रेड्डी यक्कनती यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे तसेच मिर्च (2010), देव (2011), नॉटंकी साला (2013), हायवेः एक सेल्फी आरपार (2015), आणि सैराट (2016). यासारख्या चित्रपटांवरील सिनेमॅटोग्राफर म्हणून त्यांनी काम केले आहे. या चित्रपटातील ‘जाऊ दे न व’ हे सुंदर गाणे आपल्याला आपल्या बालपणीची आठवण करून देते. या चित्रपटाला संगीत हे ए.व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी दिले आहे. 16 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 10 ऑक्टोबर रोजी या चित्रपटाचे टीजर प्रदर्शित करण्यात आले.

youtube

 

youtube

 

Cinestaan

 

youtube

 

Share.

Leave A Reply