‘नाळ’ या चित्रपटातील कलाकारांना किती पैसे मिळाले, ते काळल्यावर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल..!

0

‘फँड्री’ आणि ‘सैराट’ या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे आणखी एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ‘नाळ’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याची निर्मिती स्वत: नागराज मंजुळे करत आहेत. ‘नाळ’ या चित्रपटाचा टीझर फेसबुकवर शेअर करत नागराज यांनी त्याविषयीची माहिती दिली. या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत आहेत. ‘सैराट’चे कॅमेरामन सुधाकर रेड्डी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

Instagram.com

नाळ चित्रपटाचा प्रमुख अभिनेता व सगळ्यांचा लड़का चैत्या खरे नाव श्रीनिवास पोकळे जन्म तारीख 25 जुन 2010 साली श्रीनिवास जन्म अमरावती येथे झाला. तसेच 2री मधे असतांना चैत्या ह्या भूमिकेसाठी श्रीनिवास ची निवड करण्यात आली. तसेच श्रीनिवासचा हा पहिलाच चित्रपट आहे.आता श्रीनिवास 4थी मधे शिकतोय. तसेच श्रीनिवासने ‘नाळ’ चित्रपटासाठी 3लाख रुपये इतके मानधन घेतले आहे.

Instagram.com

तसेच ‘नाळ’ चित्रपटामधे चैत्याची आईची भूमिका देविका दफ्तरदार यांनी साकारली आहे.त्यांचा जन्म 31 डिसेंबर 1969 साली पुणे येथे झाला. तसेच त्या अभिनेत्री म्हणून भरपूर चित्रपटात काम केलेले आहे. व देविका यांनी ‘नाळ’ चित्रपटासाठी 42 लाख एवढे मानधन घेतले आहे.

Instagram.com

तसेच नाळ ह्या चित्रपटात चैत्याचे वडील व चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा जन्म 24ऑगस्ट 1977 साली करमाळा येथे झाला आहे. त्यांचे वय 41 आहे. तसेच ते अभिनेता,दिग्दर्शक आणि चित्रपट लिहण्याचे काम करतात. नागराज यांनी नाळ चित्रपटासाठी 4 कोटी इतके मानधन घेतलेले आहे.

Share.

Leave A Reply