या उपायांद्वारे तुमच्याकडे आश्चर्यकारकरित्या होऊ शकतो पैशाचा संचय …जाणून घ्या ट्रिक्स..

0

आजच्या काळामध्ये पैसे वाचणे ही एक कला आहे. जेवढ अवघड पैसे कमावन आहे त्याहून दुप्पट आवड पैसे वाचवने आहे. ज्याप्रमाणे गाडी चालवण्यासाठी इंधन आवश्यक आहे त्याचप्रमाणे जगण्यासाठी पैशांची आवश्यकता महत्वपूर्ण आहे.

वॉरेन बफेट ला जग पैसे खेचणारा चुंबक असे म्हनतात. त्यांचे असे म्हणणे आहे की तुम्ही त्या वस्तूंची खरेदी करतात या वस्तूंची तुम्हाला काहीच गरज नाही. बऱ्याच वेळी पाहायला भेटते की आपण पैसे खूप प्रमाणात कमावतो पण तरीही आपल्याकडे पैसे राहत नाही. याचे कारण काय याबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत….पहिले कारण म्हणजे आपण घरामध्ये अनेक असे वस्तू ठेवतो ज्यांची आपल्याला काडीची गरज नसते. तुटलेली भांडी अशा गोष्टींमुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. पैशाच्या दृष्टीने वास्तुशास्त्रामध्ये अशा प्रकारचे अनेक महत्त्वाचे दोष आढळुन येतात. वस्तू दोष टाळण्यासाठी घरात आवश्यक नसणाऱ्या गोष्टी ठेवणे चुकीचे आहे.

जर तुम्हाला घरामध्ये समृद्धीची अपेक्षा असेल तर तुमची तिजोरी घराच्या दक्षिण-पश्चिम भागांमध्ये ठेवणे गरजेचे असते, कारण वास्तुशास्त्रानुसार या भागांमध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो, पण लक्षात असू दे या भागात कुठलीही तिडके किंवा खड्डा नको. धनाच्या दृष्टीने वास्तू शास्त्रामध्ये नळातून पाणी टपकने. फार मोठा वास्तू दोष मानला जातो खूप लोक याकडे दुर्लक्ष करतात पण याकडे दुर्लक्ष करणे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येऊ देऊ नका तुमच्या घरातील खराब नळ लगेच नीट करून घ्या. स्नान करायच्या आधी अन्नाचे सेवन केल्यामुळेही तुमच्या घरामध्ये धनाचा तुटवडा भासु शकतो. या गोष्टी टाळल्यावरच तुमच्या घरात धनाचा वर्षाव होईल.

Share.

Leave A Reply