जेवणानंतर लगेचच ह्या गोष्टी चुकूनही करू नये, नाहीतर होईल नुकसान, अधिक वाचा !

0

बऱ्याच वेळेला आपण आपल्या रोजच्या जीवनातील साध्या गोष्टींकडे तसेच आपल्याला लागलेल्या वाईट सवयिंकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो तसेच आपण विविध रोगांना बळी पडतो. अशाच काही चुकीच्या सवयिंबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्या तुम्ही अगदी सहजपणे टाळू शकतात.

self.com

जेवणानंतर बऱ्याच लोकांना लगेचच चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते यामुळे पोटात वायुविकार संभवतात. जेवणाच्या मध्यंतरी तसेच जेवणांनंतर जास्त पाणी पिऊ नये त्यामुळे अपचन होते. आयुर्वेदानुसार जेवणाच्या एक तासानंतर पाणी पिण्यास सांगितले जाते.

medicalxpress.com

जेवणानंतर लगेच झोपू नये, थोड्या वेळासाठी शतपावली करावी. शतपावलीसाठीही काळजी घ्यावी कि जेवणानंतर ताबडतोब चालण्यासाठी जाऊ नये 20 मिनिट ते अर्ध्या तासानंतर जावे. लगेच झोपल्याने अन्नपचनाची क्रिया पूर्ण होत नाही आणि शरीर स्थूल बनते तसेच अपचन होते.

colourbox.com

जेवणानंतर लगेचच फळे खाऊ नये एक ते दोन तासांच्या अंतराने खावे, लगेच खाल्ल्याने त्याचे व्यवस्थित पचन होत नाही तसेच फळांमधील मुख्य घटक हे शरीरात शोषले जात नाही. तसेच जेवणानंतर लगेच फळे खाल्ल्याने ऍसिडिटी चे प्रमाणही वाढते.

abc.net.au

बऱ्याच लोकांना जेवणांनंतर सिगारेट पिण्याची सवय असते. हि अतिशय घातक सवय आहे, यामुळे आपल्या शरीरात सिगारेट मध्ये असलेले निकोटीन हे घटक शोषले जाते, तसेच आपल्याला माहीतच असेल कि सिगारेट हे कँसर होण्यासाठी कारणीभूत मानले जाते.

Share.

Leave A Reply