व्हायरल बातमी वर बोलताना MDH चे मालक म्हणाले “अभि तो मे जिंदा हूँ”

0

काल पासून MDH चे मालक मसाला किंग म्हणून विख्यात असलेले धर्मपाल गुलाटी यांच्या मृत्यू ची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बातमीत सांगण्यात आले कि शनिवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले. यावर कंपनी कडून सांगण्यात आले कि असे काहीही झालेले नसून कंपनीचे मालक सुदृढ आहे. पत्रकारांशी बोलताना धर्मपाल गुलाटी म्हणाले कि या बातमी मुळे मला अजून तरुण असल्याचा अनुभव येत आहे, आणि म्हणाले “अभि तो मे जिंदा हूँ”. धर्मपाल हे ९६ वर्षाचे आहे. व्हायरल बातमी मध्ये चुन्नी लाल असे नाव सांगण्यात आले परंतु चुन्नी लाल हे त्यांचा वडिलांचे नाव असून त्यांचे निधन हे काही वर्षांपूर्वीच झाले आहे. त्यांच्या परिवाराकडून या घटनेची निंदा करण्यात आली.

India.com

Share.

Leave A Reply