वॉरन बफेंना मागे टाकत फेसबुक चे संस्थापक मार्क झुकरबर्ग बनले जगातील तिसरे सर्वात धनाढ्य व्यक्ती

0

जगातील सर्वात धनाढ्य व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर अॅमेझॉन कंपनी चे संस्थापक जेफ बेझोस हे असून तर दुसऱ्या क्रमांकावर मायक्रोसॉफ्ट कंपनी चे संस्थापक बिल गेट्स हे आहेत. फेसबूकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी सर्वात धनाढ्य उद्योजकांच्या यादीत वॉरन बफे यांना मागे टाकत जगातील तिसरे सर्वात धनाढ्य व्यक्ती बनले आहेत. झुकरबर्ग ब्लूमबर्गच्या बिलिअनेअर इंडेक्समध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. इतिहासात प्रथमच टॉप-3 धनाढ्य लोकांमध्ये सगळेच केवळ माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून श्रीमंत बनलेले लोक आहेत.

CNet
Share.

Leave A Reply