मकर संक्रांतील फक्त हे 1 काम करा…! झोपलेले नशीब उघडेल, सर्व इच्छा पूर्ण, पैसा, संपत्ती…

0

मित्रांनो यावर्षी मकर संक्रांत अतिशय महत्वाची आहे. कारण 70 वर्षांनतर महापुण्यकाळ या मकरसंक्रांती मधे येत आहे. आणि या महापुण्यकाळमध्ये एक काम केले तर, तर तुमचे झोपलेले नशिब उघडेल आणि तुम्हाला धन दौलतचा लाभ होईल. तर आपले सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त एवढे एक काम करा.

jansatta.in

या वर्षी मकरसंक्रांत 15 जानेवारी रोजी येत आहेत. तर काय काम करायचे आहे ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत. फक्त सकाळी लवकर उठून सकाळी 5 वाजता म्हणजे ब्रम्हमुहुर्तावर अंघोळ झालेली हवी, अंघोळ झाल्यानंतर सूर्य उगवल्यानंतर सूर्याला पाणी अर्पण करा, पाणी अर्पण करत असतांना फक्त त्यामधे फक्त सफेद(पांढरे) तीळ त्या पाण्या मधे चिमुटभर टाका आणि फक्त सूर्याला पाणी अर्पण करत असलेले भांडे हे तांबाचे असावे. कारण त्या दिवशी तिळाचे खुप जास्त महत्व असते. आणि सूर्याला पाणी अर्पण करत असतांना आपल्या मानातील इच्छा सूर्याला बोलून दाखवा. हेच करत असतांना तुम्हाला एका मंत्राचा उच्चार करायचा आहे. ॐ नमो भगवतेय सूर्याय नमः ह्या मंत्राचा उच्चार करत रहा. फक्त एवढे एक काम करा यातुन तुम्हाला खुप सारी पॉजिटिव एनर्जी मिळेल.

inkhabar.in

आणि हे सर्व करत असतांना अजुन एक काम करा म्हणजे तुमचे फळ आणि आनंद द्विगुणित होईल. आणि तुम्ही जे पुढचे काम करणार आहे ते त्याचा अवधि सकाळी 7 वाजेपासून ते दुपारचे 12 परंत आहे. त्यास पूण्य काळ असे म्हणतात आणि दुसरी वेळ 7 ते 9 परंत आहे त्यास महापुण्यकाळ म्हणतात. फक्त त्या काळात एखाद्या गरीब व्यक्तीला तीळ किंवा ब्लैंकेट दान करावे. आणि दान करत असतांना जर ती स्री असेल तर तिला बांगड्या किंवा सोन्याचे दागिने आपले परिस्थिनुसार दान करावे. आणि ही माहिती आपल्या प्रियजनांनबरोबर share करा. जेने करुण ते देखील आपले स्वप्न सत्तात साकार करू शकतात. धन्यवाद…!

Share.

Leave A Reply