आपल्या अपमानचा बदला घेण्यासाठी त्यांनी काही कोट्टिंच्या रोल्स रॉयस गाड्या कचरा भरण्यासाठी दिल्या…!

0

अशी गाड़ी तिच्या मधे बसने हे प्रत्येक व्यक्तीच्या नशिबात नसते, आणि त्याच गाडीने भारतातील महानगरपालिकेतील कचरा उचलेला गेला आहे. आपल्या भारत देशातील राजे-महाराजे हे आपले आन-बाण-शान दखावण्यात कधीच कमी पडत नसे. हे आपल्या जवळ असलेले वैभव सगळ्या जगाला दाखवत असे. आणि आता प्रश्न होता आपल्या देशाचा आणि आपल्या इज्जतीचा तेव्हा तरी कशी माघार घेणार मंग, आज आम्ही तुम्हाला कोणत्या उद्धाची नाही तर परदेशात आपल्या भारतीय राजाचा झालेल्या अपमान आणि त्या अपमानाचा बदला कसा घेतला हे सांगणार आहोत. आणि अपमानाचा बदला असा घेतला की सगळे जग बघत राहीले.

आपल्या भारतातील महाराजा जयसिंह प्रभाकर भारतातील अलवर ह्या रियासितीचे राजे होते. ते एके दिवशी महाराजा जयसिंह प्रभाकर हे रोल्स रॉयस कंपनीच्या शोरूम मधे गाड़ी खरेदी करण्यासाठी गेले होते. ते गाड़ी खरेदी करण्यासाठी साधे कपडे परिधान करुण गेले होते. ते शोरूम मधे प्रवेश करत असतांना तेथील काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने त्यांना अडवले आणि त्यांना बोलू लागल की तुमची ह्या शोरूम मधे यायची पण लायकी नाही आहे, तेव्हा गाडी घेन खुप दुरची गोष्ठ आहे. महाराजा जयसिंह प्रभाकर यांना नको ते बोलून तेथुन अपमानीत करुण तेथुन बाहेर जाण्यास सांगितले.

beesfizz.com

महाराजा जयसिंह प्रभाकर यांना आपला झालेला अपमान काही केल्या स्वस्त बसु देत नव्हता, त्यांनी ठरवले की मंग आपल्या झालेल्या अपमानाचा बदला घायचा. काही तासांन मधेच त्यांनी तेथुन रोल्स रॉयल कंपनीच्या 6 महागड्या गाड्या खरेदी केल्या आणि लगेच भारताकडे येण्यास रवाना झाले.

beesfizz.com

आपल्या अपमानाचा बदला घायचा आहे पक्के मनाशी ठरवले आणि लोकांना ज्या गाडीत बसने देखील अशक्य होते अश्या रोल्स रॉयस कंपनीच्या 6 गाड्या शहरातील कचरा उचलण्यासाठी महानगरपालिकेला देऊ केल्या. ती गाड़ी श्रीमंतीचे प्रतिक म्हणुन प्रचलित होती. त्याच गाडीने भारतामधील कचरा उचलला जातो. ही बातमी हळू-हळू सगळ्या जगात पसरत होती. ही बातमी कंपनीच्या कानी पडली आणि त्यांना त्यांची चूक कळाली आणि त्यांनी महाराजा जयसिंह प्रभाकर यांची माफीच नाही तर त्यांना अगदी मोफत 6 नविन गाड्या देऊ केल्या. अश्या प्रकारे एका भारतीय व्यक्तिने आपल्या अपमानाचा बदला घेतला.

Share.

Leave A Reply