पार्टनर ला संतुष्ट करू शकत नसाल तर, आजच आहारात या गोष्टी समाविष्ट करा आणि लैंगिक जीवनाचा दीर्घ आनंद घ्या !

0

आपल्या पार्टनर सोबत संभोगादरम्यान आपल्याला कमी वेळात जर वीर्यपात होत असेल तर ती एक समस्या आहे. यामुळे पुरुषाच्या शरीराला काही अडचण होत नाही परंतु हि गोष्ट पार्टनर च्या संतुष्टीच्या दृष्टीने चांगली नसते. संभोगादरम्यान सुरुवातीलाच वीर्यपात होत असेल तर अशावेळेस पार्टनर संतुष्ट होत नाही तसेच पुरुषांना लैंगिकदृष्ट्या अकार्यक्षम असल्याचे विचार येतात व त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. प्रत्येक तीन व्यक्तींमागे एका व्यक्तीला अशा प्रकारची समस्या असते. यावर उपाय म्हणजे रोज योग्य व्यायाम, योगासने, प्राणायाम तसेच योग्य पौष्टिक आहार घेणे महत्वाचे असते. आम्ही आपल्याला अशाच काही खास पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही रोजच्या आहारात समाविष्ट करू शकतात.

fresh2door.ie

हिरवा कांदा म्हणजेच कांदापात तसेच पांढरा कांदा यामध्ये एफ्रोडिसिएक(सेक्स इच्छा वाढवणारा घटक) हा घटक असतो. जो वीर्यपात समस्येवर चांगला परिणामकारक ठरतो. पुरुषांचा स्टॅमिना वाढवण्यासाठी पांढरा कांदा हा अतिशय उपयुक्त असतो. हिरव्या कांद्याच्या बीजामुळे पुरुषांचा स्टॅमिना आणि स्ट्रेंथ दोन्हीही वाढण्यास मदत होते. यासाठी तुम्ही कांद्याच्या बीजाला पाण्यात मिसळवून त्या पाण्याला जेवणाच्या आधी दिवसातून तीन वेळा प्यावे.

healthline.com

अश्वगंधा ही एक खूप शतकांपासून वापरली जाणारी जुनी औषधी आहे, जी बऱ्याचं आजारांना बरे करते. लिंग शक्ती वाढविण्यासाठी अश्वगंधाचा वापर केला जातो. त्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी अर्धा चमचा अश्वगंधा पावडर दुधामध्ये घ्यावी. त्यामुळे लैंगिक इच्छा किंवा लैंगिक सामर्थ्याशी संबंधित समस्यांपासून मुक्तता होऊ शकते.

shopevoo.com

आले किंवा सुंठ मुळे संपूर्ण शरीरात रक्तभिसरणाचे काम सुरळीत होते यासोबतच शरीरात उष्णताही निर्माण होते. मधामध्येही एफ्रोडिसिएक हा घटक उपलब्ध असतो जो लैंगिक शक्ती वाढवण्याचे काम करतो. या दोन्ही पदार्थांना रात्री झोपताना अर्धा चमचा सुंठ आणि अर्धा चमचा मध एकत्र करून नियमित घेतल्याने शिग्र वीर्यपाताची समस्या दूर होते.

allthatgrows.in

ज्या व्यक्तींना शिग्र वीर्यपाताची समस्या आहे, त्यांच्या आहारात भेंडी हि भाजी असणे आवश्यक आहे. जर आपल्याला भेंडी खाणे आवडत नसेल तर आपण भेंडीची पावडर पण घेऊ शकता.

Share.

Leave A Reply