कामसूत्रानुसार या गोष्टी करणाऱ्या पुरुषांकडे स्त्रिया सर्वाधिक आकर्षित होतात…!

0

प्राचीन काळात लिहिलेले ‘कामसूत्र’ हे स्त्री आणि पुरुषाच्या नात्याला दृढ करण्यासाठी पूर्वी पासूनच फार महत्वाची भूमिका बजावीत आलेले आहे. कामसूत्र म्हंटले की बऱ्याच जणांच्या डोक्यात फक्त सेक्स लाईफ बद्दल चे सूत्र असलेले एखादे गद्य असा विचार येतो. परंतु कामसूत्र हे फक्त सेक्स लाईफ बद्दलच मार्गदर्शन न करता यात स्त्री आणि पुरुषांच्या एकंदरीत नात्यातला गोडवा कसा टिकविला जावू शकतो या बद्दल केलेले मार्गदर्शन आहे.

जाणून घेऊयात कसे करतात पुरुष स्त्रियांना आकर्षित

१) कामसूत्रानुसार विद्वत्ता तो गुण आहे जो पुरुषामध्ये असायला पाहिजे. असे गुण असणारे पुरुष महिलांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरतात.

२) कामसूत्रानुसार जे पुरुष महत्त्वाकांक्षी आणि उत्साही असतात त्यांच्याकडे स्त्रिया लवकर आकर्षित होतात.

३) ज्या पुरुषांमध्ये विश्वास आणि दुसर्‍यांची भावना समजण्याचा गुण असतो ते स्त्रियांना आकर्षित करण्यास यशस्वी ठरतो.

४) कामसूत्रानुसार ज्या पुरुषांमध्ये कविता किंवा गोष्ट ऐकवण्याची आणि वर्णन करण्याची योग्यता असते त्यांच्याकडे स्त्रिया लवकर आकर्षित होतात.

५) कामसूत्रात उल्लेख करण्यात आलेल्या सूत्रांनुसार साहसी आणि शूरवीर पुरुष नेहमी महिलांना आकर्षित करण्यास यशस्वी ठरतात.

umarujala.com

हस्तमैथुन करण्याचे हे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहिती आहेत का ? हस्तमैथुन ही प्रत्येकाच्या आयुष्यातली अत्यंत खाजगी बाब आहे. या बद्दल कोणीच उघडपणे बोलत नाही. खर तर हस्तमैथुन करने ही खूपच नैसर्गिक आणि सहज क्रिया आहे. हस्तमैथुन आपल्या लैंगिक वासनेवर ताबा मिळवण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे. हस्तमैथुन करण्याचे आरोग्यदायक फायदे खालीलप्रमाणे –

१) लैंगिक तणाव नष्ट करायला मदत – जगभरातील हेल्थ रिपोर्ट्सचा अभ्यासात असे समोर आले आहे की हस्तमैथुन लैंगिक तणाव नष्ट करायला मदत करते. हेल्थ प्रोफेशनल्सच्या माहिती नुसार आपल्या लैंगिक अवयवांना स्पर्श करणे ही खूप साधारण गोष्ट आहे.

२) मानसिक ताण कमी होतो – हस्तमैथुन करताना हृदयाची गती वाढते, रक्ताभिसरण वाढते, मांसपेशी मजबूत होतात. यामुळे मानसिक ताण कमी होतो.

३) आनंद मिळतो – हस्तमैथूनातून सेक्स केल्याचा आनंद मिळतो. यामुळे मन संतुष्ट होते.

thelalantop.in

४) फ्रेश वाटते – हस्तमैथुन केल्याने रक्ताभिसरण चांगले होते. परिणामी तुम्हाला हस्तमैथुन केल्यानंतर फ्रेश वाटते.

५) काम अधिक चांगले होते – हस्तमैथुन केल्याने सेक्स ची गरज भागून जाते. सेक्स करण्याची इच्छा सारखी सारखी होत नाही. त्यामुळे तुमचे कामावर अधिक लक्ष लागते.

Share.

Leave A Reply