या ५ वस्तू कधीच कोणाच्या वापरू नये.. नाहीतर मृत्युला सामोरे जावे लागेल.

0

आपण दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी मित्रमंडळी सोबत तसेच आपल्या कुटुंबिया सोबत शेयर करत असतो.. आणि त्यामुळे नको त्या रोगांना आमंत्रित करतो. नक्की कोणत्या त्या गोष्टी आहेत बघा…

instagram.com

उशी : मित्रहो आपण प्रत्येक जण एक आरामदायी झोप मिळविण्यासाठी उशी चा वापर करतो. आणि बऱ्याच जणांना तर उशी शीवाय झोप सुद्धा येत नाही. परंतु जी मुलं बाहेरगावी शिकायला राहतात त्यांना अगदी पांघरूणपासून तर उशी पर्यंत सगळ्या गोष्टी मित्रांसोबत शेयर कराव्या लागतात. परंतु हे तुमच्या साठी घातात ठरू शकत! कारण मानवी शरीरातील असंख्य प्रमाणात असलेला बॅक्टेरिया हा त्या उशी मध्ये उतरतं असतो आणि जर तुम्ही ती वस्तू वावरत असाल तर निश्चितच तो तुमच्या शरीरावर येईल, आणि यामुळेच तुम्हाला चेहऱ्यावर पिंपल्स येणे किंवा इतर त्वचा रोग होऊ शकतो.

instagram.com

२. साबण : साबण ही एक अशी वस्तू आहे जी सतत ओली राहते आणि यामुळेच सद्ध्या च्या स्थितीला वेगवेगळ्या कम्पण्याच लिक्वीड सोप मिळतंय यामुळे फायदा असा होतो की स्पर्श होत नाही त्याला आणि म्हणून च एकमेकांच्या शरीरातील बॅक्टेरिया पसरत नाही.

instagram.com

३. एकमेकांचे चप्पल व बुट आपल्या शरीरात असंख्य प्रमाणात बॅक्टरीया असतो. आणि म्हणून च जेव्हा आपण तो वापरतो तेव्हा घामाद्वारे बॅक्टरीया आपल्या शुज मध्ये आपलं घर करतो. आणि म्हणून च ही वास्तू आपण इतरांची वापरायला नाही पाहिजेत. कारण अस झालं तर तुम्हाला fungus नामक आजार होऊ शकतो.

instagram.com

४. हैयर ट्रीमर. अर्थात दाढी करण्यासाठी जी आपण मशीन वापरतो ती. आपण नाव्ह्याकडे बघितले असेल की तो प्रत्येक व्यक्ती साठी वेगवेगळा ब्लेड वापरतो. आणि असच ट्रीमर च सुद्धा असतो. कारण याचही काम केस कापनेच असत. आणि म्हणून च हे घातक असत कारण यातून बॅक्टरील पसरल्यामुळे चर्म रोग अंग खाजने असे प्रकार होतात. म्हणून यापुढे चुकूनही शेयर करू नका

instagram.com

५. हेडफोन : सगळ्यात जास्त प्रमाणात शेयर होणारी वस्तू म्हणजे हेडफोन. प्रत्येक जण एकमेकांचे एअरफोन , हेडफोन वापरतोच. पण तुम्हाला याची साधी कल्पना ही नसेल की आपल्या कानात असंख्य प्रमाणात बॅक्टेरिया असतो. जो अगदी आपल्या मेंदु पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. म्हणून यापुढे ही वस्तू तर चुकूनही कोणाशी शेयर करू नका मित्रांनो

Share.

Leave A Reply