जम्मू येथे भारत-पाक सीमेवर भारताने उभी केली अदृश्य इलेक्ट्रॉनिक भिंत..

0

पाकिस्तान मधून होणारी अतिरेक्यांची घुसखोरी थांबवण्यासाठी हे मोठे पाऊल मानले जात आहे. कॉम्प्रेहेन्सिव्ह इंटिग्रेटेड बॉर्डर मॅनेजमेण्ट सिस्टिम(CIBMS) वर आधारित अदृश्य भिंत हा भारताचा पहिलाच प्रयोग आहे. हि इलेक्ट्रॉनिक भिंत पाकिस्तानातून होणाऱ्या अतिरेकी घुसखोरी ला हाणून पाडेल. रात्रीच्या वेळी ज्या दुर्गम भागात प्रत्यक्ष नजर ठेवता येणार नाही अशा भागात CIBMS हि प्रणाली फायदेशीर ठरणार आहे.
ह्या प्रोजेक्ट नुसार सध्या जम्मू येथील सुमारे 5.5 इतके अंतर असलेल्या सीमेवर देखरेख ठेवता येणार आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय सुरक्षा दलांची शक्ती वाढणार आहे, आधुनिक सर्विलन्स चा वापर करून बनवलेल्या या तंत्रज्ञानाने भारतीय सीमारेषा अभेद्य केली जाणार आहे.

Indiandefensenews.in
archive.bbarta24.net
Share.

Leave A Reply