विवाहानंतर हनीमूनला जाताय ना ? तर मग ह्या 4 वस्तू सोबत न्यायला अजिबात विसरू नका

0

लग्नानंतरचा हनीमून म्हणजे प्रत्येक जोडप्यासाठी एक सर्वात सुखद असा कालावधी असतो, जिथे तुम्हा दोघांव्यतिरिक्त आणखी कुणीही नसतं. म्हणून हनीमूनला शक्य तितकं अविस्मरणीय आणि आंनदी बनवायचा प्रयत्न करा. कारण हा तुमच्या आयुष्यातला असा कालावधी असतो ज्याच्या आठवणी पुढे आयुष्यभर तुमच्या सोबत राहणार असतात. परंतु, या हनीमूनच्या क्षणांना आणखी सुखद बनवण्यासाठी याची तयारी तुम्हाला काही दिवस आधी करण्याची गरज असते. जेणेकरून हनीमूनच्या ठिकाणी गेल्यावर कुठल्या वस्तूसाठी तुम्हाला इकडे तिकडे शोधत फिरायला लागू नये.
खाली काही वस्तूंची यादी दिली गेली आहे ज्या वस्तू तुम्ही हनीमूनवर जायला निघण्याआधी आपल्या बॅगमध्ये जरूर ठेवल्या पाहिजे.

मोहक ड्रेस:-

हनीमून वर जाणार असाल तर तिथे तुम्ही आपल्या पार्टनर ला सुंदर व मोहक दिसणे महत्वाचे आहे. म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक ड्रेस सोबत घ्यावेत. खासकरून अशा प्रकारचे ड्रेस हनीमूनसाठी नक्की विकत घ्या-

youtube.com

सॅनिटरी नॅपकिन :-

ही वस्तू हनीमून वर आपल्या सोबत न्यायला अजिबात विसरू नका कारण लग्नानंतर लगेच, काही स्त्रियांना सेक्सच्या दरम्यान रक्तस्रावाची समस्या उद्भवते. अशा वेळी आपल्या सोबत नॅपकिन ठेवणं ठीक राहील.

indiamart.com

प्रथमोपचार पेटी :-

फक्त हनीमून वर जातानाच नव्हे तर कुठेही प्रवासाला जाताना काही आवश्यक अशी औषधं-गोळ्या (उदाहरणार्थ पोटदुखी, डोकेदुखीच्या इत्यादींच्या गोळ्या) सोबत बाळगल्या पाहिजेत.

123RF.com

कोंडंम :
लग्नानंतर लगेचच कुणीही मुलांचं प्लॅनिंग करत नाही. म्हणून, तुम्ही गर्भार राहू नये म्हणून आपल्यासोबत काँडम ठेवायला विसरू नका. कारण काँडममुळे तुम्ही अवेळी गर्भार राहणार नाही.

 

futureline.in

Share.

Leave A Reply