हे पदार्थांचे सेवन केल्याने… तुमची सेक्स करण्याची इच्छा कमी होते.!

0

एका सर्वेक्षणानुसार खाण्यापिण्यातील काही पदार्थांमुळे सेक्सची इच्छा कमी होत असल्याचे आढळले. हे पदार्थ हार्मोनल स्तरावर परिणाम करतात. हे आहेत १४ पदार्थ जे सेक्सची इच्छा कमी करतात. एका सर्वेक्षणानुसार खाण्यापिण्यातील काही पदार्थांमुळे सेक्सची इच्छा कमी होत असल्याचे आढळले. हे पदार्थ हार्मोनल स्तरावर परिणाम करतात. हे आहेत १३ पदार्थ जे सेक्सची इच्छा कमी करतात.

medicalnewstoday.com

अल्कोहोल – जास्त दारु प्यायल्याने लिव्हरवर परिणाम होतो हे सगळ्यांनाच माहित आहे मात्र तुम्हाला हे माहित आहे का की लिव्हर हॉर्मोन मेटाबोलायजिंगचे काम करते. अल्कोहोलमुळे सेक्सची इच्छा कमी होते.

thefreshloaf.com

रोस्टेड खाणं – कुकीज, बिस्कीटांचे अधिक सेवनही सेक्स लाइफवर परिणामकारक ठरते. पदार्थातील पोष्टिक तत्वे सेक्सची इच्छा वाढवतात. मात्र त्यावर प्रोसेसिंग केल्यास ती पोषकतत्वे नष्ट होतात.

kitairu.net

कोल्ड्रिंक्स – कोल्ड्रिंक्समध्ये आर्टिफिशियल स्वीटर्नस असतात ज्यामुळे सेरोटॉनिनचा स्तर प्रभावित होतो. यामुळे सेक्सची इच्छा कमी होते.

ट्रान्स फॅट – ट्रान्स फॅटचे प्रमाण अधिक असलेले पदार्थ खाल्ल्यानेही सेक्सची इच्छा कमी होते.

tristarexim.com

साखर – जरी तुम्ही चहा-कॉफीमध्ये साखर वापरत नसलात तरी अनेक पदार्थांमध्ये साखर असते. रक्तातील साखर वाढल्याने सेक्स इच्छा कमी होऊ शकते.

प्लास्टिक बॉटल्स – प्लास्टिक बॉटल्स तसेत कंटेनर्समध्ये बिसफिनल ए(बीपीए) नावाचा केमिकल पदार्थ असतो. ज्याचा परिणाम महिला आणि पुरुष दोघांच्या फर्टीलिटीवर होतो.

wikipedia.org

बीट – बीटामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. मात्र जर तुमची टेस्टोस्टरोन लेव्हल कमी असेल तर बीट कमी खा

कॅनमधील पदार्थ – कॅनमधील पदार्थांमध्ये डाएटरी सो़डियमचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कॅनबंद पदार्थ खाणे टाळा.

pixabay.com

कॉफी – कॉफीमुळे नक्कीच आळस दूर होतो. मात्र कॉफी पिऊनही तुम्हाला फ्रेश वाटत नसेल तर ते न पिणेच चांगले. यामुळे तुमची सेक्सची इच्छा कमी होते.

creativefarmer.in

मसालेदार पदार्थ – मसालेदार खाण्यामुळेही सेक्सची इच्छा कमी होते. ब्रोकली, कोबी – ब्रोकली, कोबी हे पदार्थ पचण्यास खूप वेळ घेतात. या भाज्याही सेक्सची इच्छाच कमी करतात. त्यामुळे या भाज्यांचे सेवन कमी प्रमाणात करावे.

औषधे – तणाव दूर करण्यासाठी, हार्मोनल संतुलना, गर्भनिरोधक गोळ्यांचाही सेक्स लाईफवर परिणाम होतो.

quora.com

शतावरी – शतावरीमध्ये अनेक औषधी गुण आहेत. मात्र यामुळे मूत्रपिंडाचे विकार होण्याची भिती असते.

mentalfloss.com

चॉकलेट– चॉकलेट कोणाला आवडत नाही. मात्र चॉकलेटमुळेही सेक्सची इच्छा कमी होते. मात्र डॉर्क चॉकलेट सेक्स लाइफ आनंदी करण्यास मदत करेल.

Share.

Leave A Reply