गणेश मूर्ती आमची किंमत तुमची एक अनोखा उपक्रम..!!

0

पुण्यातील दाम्पत्याचा पर्यावरण सहाय्यक एक अनोखा उपक्रम, हळद आणि गेरू चा रंग वापरून बनवलेल्या शाडूच्या गणेश मूर्ती विनामूल्य स्वरूपात विक्री साठी ठेवलेल्या आहे. त्यांनी बनवलेल्या मूर्तींची किंमत हि गणेश भक्तांनीच ठरवायची आहे आणि त्यातून जमा होणारा निधी हा सामाजिक उपक्रमासाठी वापरला जाणार आहे. त्यांच्या या संकल्पनेला भाविकांचा हि चांगला प्रतिसाद मिळत आहे, आता पर्यंत दोनशेहून अधिक मूर्तींची बुकिंग भाविकांद्वारे करण्यात आली आहे. चिंचवड येथील डॉ अविनाश वैद्य आणि त्यांच्या पत्नी यांची संकल्पना कौतुकास्पद ठरत आहे.

pinsdaddy.com
nari.punjabkesari.in
Share.

Leave A Reply