महिना १ लाख रुपये कमवण्याची संधी, या कंपनी ची फ्रॅंचाईजी घेऊन करा आपला व्यवसाय सुरु !

0

भारतात फास्ट फूड प्रोसेसिंग चा बिजनेस झपाट्याने वाढत आहे. लहान शहरांपासून ते मेट्रोसिटी पर्यंत सर्वच शहरांमध्ये फास्ट फूड ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत फूड प्रोसेसिंग चा व्यवसाय सुरु करून आपण या व्यवसायातून चांगला फायदा मिळवू शकतो. बऱ्याच कंपन्या ह्या त्यांचा बिजनेस वाढवण्यासाठी फ्रॅन्चायजी ऑफर करत आहे. FOI नूडल्स हि सुद्धा अशीच एक फास्ट फूड कंपनी आहे, जी फ्रॅन्चायजी देऊन आपला बिजनेस वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनी ने दावा केला आहे कि फ्रॅन्चायजी घेणारे गुंतवणूकदार 6 ते 8 महिन्यात गुंतवणूक केलेले पैसे नफ्या द्वारे परत मिळवू शकतात. या कंपनी सोबत फ्रॅन्चायजी करण्यासाठी कंपनीची फीज हि 4.5 लाख रुपये इतकी आहे आणि इतर खर्च मिळून आपल्याला एकूण 11 लाख रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे. कंपनी सध्या संपूर्ण देशात फ्रॅन्चायजी उपलब्ध करून देत आहे. सध्य स्थितीला कंपनी चे 68 ओउटलेट्स संपूर्ण देशात कार्यान्वित आहे.
अधिक माहिती साठी या नंबर्स वर कॉन्टॅक्ट करा- 9923437146/9826457459 (FOI Noodles)

FOI Noodles

Share.

Leave A Reply